सीयुईटी News

cuet
‘सीयुईटी-पदवीपूर्व’च्या अर्जांसाठी ९ ते ११ एप्रिलदरम्यान पुन्हा संधी

अनेक विद्यार्थ्यांकडून याबाबत मागणी करण्यात आल्याने अर्ज भरण्यासाठी पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.