Page 2 of कुतूहल News

किरणोत्सारी मूलद्रव्यांपैकी ऊर्जा निर्मितीसाठी जास्तीत जास्त वापरले जाणारे मूलद्रव्य म्हणजे युरेनियम. पण क्वचित काही ठिकाणी थोरियमचाही वापर केला जातो.

सुरत येथील एका पारशी परिवारात दाराशॉ यांचा जन्म १८८३ मधे झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये स्टेशनमास्तर होते. त्यामुळे वडिलांच्या बदल्या होत. म्हणून…

महाराष्ट्राचे सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ काळ्या कातळाने व्यापलेले आहे. इंग्रजीत या खडकाला बेसाल्ट म्हणतात. महाराष्ट्राच्या बाहेर हा खडक मध्य प्रदेश,…

प्रचंड मोठी हाडे खडकांमधून बाहेर पडतात हे सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीसुद्धा आपल्या पूर्वजांना माहिती होते. पण ते डायनोसॉरचे जीवाश्म…

झारखंडच्या सिंहभूम पट्ट्यामध्ये ‘परमाणू खनिज निदेशालय’, ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ आणि दामोदर घाटी आयोग (दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन) या तीन विभागांच्या संयुक्त…

अतिप्राचीन काळातल्या सूक्ष्मजीवांचे जीवाश्मही आढळतात. त्या जीवाश्मांना सूक्ष्मजीवाश्म (मायक्रोफॉसिल्स) म्हणतात.

पृथ्वीवरील नानाविध भूप्रदेशांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश म्हणजे टुंड्रा प्रदेश होय.

सहारा हे जगातले सर्वात मोठे वाळवंट आहे. त्याचा विस्तार ९० लाख चौरस किलोमीटर, म्हणजे भारताच्या जवळपास तिप्पट आहे.

भूजल म्हणजे पावसाचे जमिनीखाली साठलेले पाणी. पाणी हा मानवाच्या अस्तित्वाशी निगडित विषय असल्याने प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास होत आला आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाची स्थापना १८५१ मध्ये झाली. त्याचे पहिले अधीक्षक म्हणून आयरिश भूवैज्ञानिक टॉमस…

सागरी संधिपाद प्राणी (आर्थ्रोपोडा) त्या ओल्या चिखलावरून चालत गेल्यामुळे त्यांच्या पायाचे ठसे तिथे उमटतात.

उत्तरेकडच्या लॉरेशियामधून आणि दक्षिणेकडच्या गोंडवनलँडमधून आलेले अवसाद (सेडिमेंट्स) त्यात कोट्यवधी वर्षे साठत होते.