Page 36 of कुतूहल News

भिंत असो की मोटार गाडी, कागद असो की कापड पांढऱ्यापेक्षा इतर रंगच आपण पसंत करतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे.

नेहमीच्या पद्धतीने जी वाइन निर्माण होते, तिला स्टील वाइन म्हणजे शांत वाइन म्हणतात.

बरेचसे शोध एखादी गोष्ट तयार होत असताना केलेल्या बदलामुळे किंवा कित्येकदा तर त्यात होणाऱ्या बिघाडामुळे लागत असतात.

फ्रान्समधल्या हवामानात सर्व ठिकाणी द्राक्षाची लागवड होते. पण त्यातल्या त्यात काही प्रांतांत द्राक्षाचं पीक गुणवत्तेच्या दृष्टीनं अधिक चांगलं होतं.

आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टींपकी प्राणवायू, धान्य आणि पाणी या गोष्टी निसर्गानं आपल्याला मुक्तहस्तानं दिल्या आहेत.

चहा, कॉफी यांच्या खालोखाल सेवन केला जाणारा द्रवपदार्थ म्हणजे बीअर होय. यात इथिल अल्कोहोल असल्यामुळे बीअरचा समावेश मद्यात केला जातो.

‘शांतिस्वरूप भटनागर पारितोषिकं’ ही सन १९५७ पासून प्रतिवर्षी देण्यात येतात. हेतू हा की, तरुण भारतीय संशोधन व तंत्रज्ञ…

चमचाभर लिंबाचा रस, एखादं चिंचेचा बुटूक, कैरीची फोड यापकी जास्त आंबट कोण, असं विचारलं तर? तुम्ही काय उत्तर द्याल? या…

खारट चव म्हटली की आपल्याला प्रथम आठवतं ते मीठ. एखाद्या दिवशी जर भाजीत मीठ घालायचं राहिलं तर ती भाजी कशी…

जीभ आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव. चवीची किंवा रुचीची जाणीव करून देणं हे या जिभेचं काम.

नैसर्गिक रबरामधील ‘आयसोप्रीन’ हा महत्त्वाचा घटक. त्यात कार्बनचे ५ अणू आणि हायड्रोजनचे ८ अणू असतात.

पाणी मिळण्याचा नसíगक स्रोत म्हणजे पाऊस. पावसाचे पाणी खाली पडताना हवेतील कार्बन-डाय-ऑक्साइड, अमोनिया, इ. वायू शोषून घेते.