Page 44 of कुतूहल News

कुतूहल: पेट्रोलियम : खनिज तेले

हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून…

कुतूहल: ‘माउथवॉश’

बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला…

कुतूहल: दंतमंजन किंवा मशेरी

रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम आपण दात स्वच्छ करतो. दातांच्या फटींत व तोंडात इतरत्र अन्नाचे कण तसेच राहू दिले,…

कुतूहल: पिकलेली मधुर फळं

टणक, फारसा वास नसलेली, अगदीच नकोशी, कडवट, आंबट-तुरट चवीची कच्ची फळं पिकल्यानंतर मात्र मधुर लागतात आणि हवीहवीशी वाटतात.

कुतूहल: वर्षभरातील प्रतिसाद-१

वर्ष संपताना वाचकांनी ‘कुतूहल’ला दिलेल्या प्रतिसादावर एक दृष्टिक्षेप..डॉ. आनंद कर्वे यांच्या लेखांना मिळालेल्या अनेक प्रतिसादांपकी

कुतूहल: कुटुंब समृद्धी बाग

आपल्याकडच्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं उत्पन्न जेमतेम कसंबसं जगण्याइतकंच असतं. त्यातच अलीकडे वाढलेले उत्पादन खर्च, शेतमालाला

कुतूहल: फळे, भाजीपाला काढणी

भारतात फळे आणि भाजीपाला यांच्या काढणीनंतर चुकीच्या हाताळणीमुळे दरवर्षी जवळजवळ ३०-४० टक्के मालाची नासाडी होते. म्हणून त्यांच्या

कुतूहल: शेती, पक्षी आणि प्राणी

पोपट, चिमण्या, कबुतरे, कावळे इत्यादी पक्षी शेतमालाचे आíथक नुकसान करतात आणि शेतमालाची प्रतही बिघडवतात. हे नुकसान टाळण्यासाठी पक्ष्यांना

कुतूहल: सागवानाची शेती

सागवानाच्या शेतीसाठी ४० हेक्टर क्षेत्रात १७-१८ वष्रे एकतर्फी गुंतवणूक करण्यात मोठाच जुगार होता. पण स्वत:ची जिद्द, हिंमत व अथक प्रयत्नांवर…

कुतूहल: एकोप्याची शेती

कधी कधी अडचणीही जीवनाला वळण देऊ शकतात. गोटिखडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावातील एका गरीब कुटुंबाचेही असेच झाले.