पॉलिस्टर तंतूचे विविध प्रकार

पॉलिस्टर तंतूची तन्यता इतर नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंपेक्षा अधिक असली तरी काही औद्योगिक वापरासाठी यापेक्षाही जास्त तन्यतेचे तंतू लागतात.

काही जागांवरील लढती रंगण्याची चिन्हे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी थोरात-राष्ट्रवादी आणि विखे गटाचे सगळय़ा जागांवरील उमेदवार अद्यापि…

पॉलिस्टर तंतूंची उत्पादन प्रक्रिया : २

पॉलिस्टर तंतू बनविण्यासाठी लागणाऱ्या शुद्धतेचे आणि दर्जाचे टेरेप्थॅलिक अ‍ॅसिड बनविण्याचे प्रयत्न १९५३ पासूनच सुरू झाले होते, परंतु त्यांना यश आले…

नायलॉन ६:६ तंतू उत्पादन

डय़ू. पॉन्ट कंपनीतील वॅलेस कॅरोथर्स आणि त्याच्या सहकारी संशोधकांच्या समूहाने हा १९३६ साली तंतू सर्वप्रथम विकसित केला.

बहुवारिकाचे प्रकार

इ. स. १९३०मध्ये कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना व्यवहारापयोगी बहुवारिक बनविण्यामध्ये पहिले यश आले.

बहुवारिकाची निर्मिती

नायलॉन तंतूंचा विकास हे वस्त्रोद्योगच नव्हे तर रासायनिक उद्योगातील मूलभूत संशोधनातील अगदी सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचे यश होते.

संबंधित बातम्या