संश्लेषित तंतू- २

नायलॉन तंतू तयार करण्यासाठी लागणाऱ्या बहुवारिकाचा पायाभूत रेणू हा मूळ रसायनांपासून प्रयोगशाळेतच तयार केला जातो आणि नंतर या रेणूपासून बहुवारिक…

पुनर्जनित शैवाल तंतू

पुनर्जनित शैवाल तंतू हा समुद्रात मिळणाऱ्या शेवाळापासून तयार केला जातो. या शेवाळामध्ये सोडियम अल्जिनेट हे नसíगक बहुवारिक असते.

लॉयोसेल तंतू – २

लॉयोसेल तंतूचे गुणधर्म कापूस, लिनन, रेशीम यांसारख्या नसíगक तंतूंच्या बरोबरीने असतात. हा तंतू कापसाच्या तंतूच्या सर्वात जवळ जाणारा तंतू आहे.

लॉयोसेल तंतू – १

लॉयोसेल हा व्हिस्कोजच्या तिसऱ्या पिढीतील तंतू आहे. हा तंतू सर्वसामान्यपणे आखूड तंतूच्या स्वरूपात बनविला जातो.

पुनर्जनित प्रथिन तंतू : १

ज्याप्रमाणे कापूस, ताग यांसारख्या सेल्युलोज बहुवारिकापासून तयार झालेल्या नर्सगिक तंतूंपासून प्रेरणा घेऊन पुनर्जनित सेल्युलोज तंतूंचा..

अ‍ॅसिटेट रेयॉन

इतर कुठल्याही मानवनिर्मित तंतूंप्रमाणे अ‍ॅसिटेट रेयॉनसुद्धा अखंड व आखूड या दोन्ही प्रकारांत उत्पादित करता येतो.

अ‍ॅसिटेट रेयॉन निर्मिती-२

अ‍ॅसिटेट रेयॉन निर्मितीमध्ये सेल्युलोजचे सेल्युलोज अ‍ॅसिटेटमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुमारे ७ ते ८ तासांत पूर्ण होते.

क्युप्राअमोनिअम रेयॉन – २

सेल्युलोजचा साका तयार करून त्याला तनित्राच्या सूक्ष्म छिद्रांमधून बाहेर खेचून तंतूंची निर्मिती केली जात असल्याने या प्रक्रियेस ताण कताई (स्ट्रेच…

शोभेचा कृत्रिम तंतू – जर !

विशेष प्रसंगी वापरायची वस्त्रे जसे शालू, शेले, पठण्या, पितांबर आदी वस्त्रप्रावरणे सुशोभित करण्यासाठी जरीचा उपयोग केला जातो.

मानवनिर्मित तंतू – ४

कृत्रिम तंतू तयार करण्यासाठी एकरेषीय बहुवारिकाची गरज असते. यासाठी तंतू तयार करताना प्रथम बहुवारिक एकरेषीय बनवावे लागते.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या