स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांपर्यंत भारतामध्ये होणारे कापूस उत्पादन हे मुख्यत: सुधारित अशा पारंपरिक जातींचेच होते.
कीटकनाशकापासून होणाऱ्या कापूस पिकाचे नुकसान लक्षात घेऊन कापसाच्या रोपटय़ाची किंवा मूळ वनस्पतीची प्रतिकार क्षमता कशी वाढवता येईल यासाठी कृषितज्ज्ञांचे प्रयत्न…