निसर्गत: अन्नऊर्जा साठवण्यासाठी स्टार्च, ग्लायकोजनसारख्या ज्या बहुशर्करा असतात त्यांना संचयी बहुशर्करा म्हणतात आणि संरचनेसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुशर्करांना संरचनी बहुशर्करा म्हणतात.
आपल्याकडून शत्रूपक्षाला गोपनीय माहिती मिळू नये म्हणून सैन्याच्या वा पोलिसांच्या ताब्यात सापडल्यावर अतिरेकी, गुंड सायनाइडच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करतात.