सोलापुरात कोणाचा ‘घात’ अन् ‘लाभ’ होणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हक्काच्या समजल्या जाणा-या सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या मतदानामुळे विजयश्रीची माळ…

कुतूहल: भारतीय रसायनशास्त्रज्ञ

१९४३ साली जन्मलेल्या रघुनाथ अनंत माशेलकर यांनी यथावकाश मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियंता म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले.

पाथर्डीच्या सभेबाबत उत्सुकता

नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारासाठी पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची…

कुतूहल: भारतीय रसायनशास्त्रज्ञ

डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त…

कुतूहल: भारतीय रसायनशास्त्रज्ञ – २

डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ – १९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्हय़ातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून तंत्रज्ञानातील बीएस्सी करून

भारतीय रसायनशास्त्रज्ञ

प्रा. हरी जीवन अर्णीकर (१९१२-२०००) यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. बनारस िहदू विद्यापीठातून एम.एस्सी. करून त्यांनी तेथेच ‘कोरोना इफेक्ट अ‍ॅन…

कुतूहल: मृदू, कठीण, जड पाणी

कठीण पाणी, जड पाणी असे अनेक शब्द आपल्या ऐकिवात आहेत. आज त्यांची माहिती करून घेऊ. पावसाचे पाणी जमिनीतून झिरपताना पाण्यात…

कुतूहल: पेट्रोलियम द्रावणे

पेट्रोलियम खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थामध्ये हायड्रोकार्बन द्रावणांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. कमी तापमानाला ऊध्र्वपातित होणारी ही द्रावणे इतर पेट्रोलियम पदार्थाप्रमाणे

कुतूहल: खत आणि स्फोटकदेखील!

अमोनियम नायट्रेट हे एक उत्तम नायट्रोजनयुक्त खत आहे, कारण त्यामध्ये ३४% नायट्रोजन आहे. साहजिकच पिके जोमाने यावीत म्हणून शेतकरीबंधू सफेद…

कुतूहल: आरडीएक्स- तीव्र स्फोटक!

आरडीएक्स हे काही कोणत्याही रसायनाचं नाव नाही. आरडीएक्स हे ‘रिसर्च डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव्ह’चे किंवा ‘रॉयल डिमोलिशन एक्सप्लोजिव्ह’चे संक्षिप्त रूप आहे.

कुतूहल: ज्वालाग्राही पण उपयुक्त रसायन!

सेल्युलोज नायट्रेटबाबत १८४६ सालची गोष्ट. जर्मनीच्या ख्रिश्चन श्योनबाईन यांच्या हातून नायट्रिक आम्लाची बाटली कलंडली आणि त्यातील आम्ल जमिनीवर सांडले.

संबंधित बातम्या