सीमा शुल्क विभाग (Custom Department) News
दुबईहून बुधवारी (५ जून) पुण्यात एकजण येत असताना एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या.
ओदिशातून मोठ्या प्रमाणात गांजा महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली…
बॉडी मसाजसाठीच्या उपकरणांचा वापर सेक्स टॉय म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे, अशी उपकरणे आयात करण्यास मनाई आहे, असा दावा करून…
काही दिवसांपासून दोन प्रवाशांनी दोन लाखांचे सोने गुप्तांगात लपवून आणल्याची घटना उघडकीस आली होती.
पोलीसांच्या तपासात मयंक यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सूरु असल्याचे उजेडात आले.
आरोपीचा एक साथीदार दुबईत पसार झाल्याची माहिती कस्टमच्या पथकाला मिळाली आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चहा पाकिटांमध्ये दीड कोटी रुपयांचे हिरे लपवून आणणाऱ्या व्यक्तीला बुधवारी विमानतळावर पकडण्यात आले.