4 year old air hostess in Kalyan West cheated in online fraud
कल्याणमधील हवाई सुंदरीची ऑनलाईन, व्यवहारात नऊ लाखाची फसवणूक

कल्याण पश्चिमेत राहत असलेल्या एका चोवीस वर्षाच्या हवाई सुंदरीची ऑनलाईन व्यवहारात अनोळखी व्यक्तिने नऊ लाख ९३ हजार रूपयांची फसवणूक केली…

Cyber Fraud Accused Arrested
Cyber Fraud: अमेरिकेतील मॉडेल असल्याचे भासवून ७०० महिलांची डेटिंग ॲपवरून फसवणूक; दिवसा नोकरी, रात्री भुरटेगिरी, असा पकडला आरोपी

डेटिंग ॲपवरून अनेक महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि मेसेज जमा करणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

mumbai grahak panchayat insurance coverage cyber fraud Finance Minister Nirmala Sitharaman
सायबर फसवणुकीविरोधात विमा संरक्षण देण्याची मागणी, मुंबई ग्राहक पंचायतीचे अर्थमंत्र्यांना साकडे

गेल्या एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या काळात डिजिटल फसवणूक झालेली रक्कम दोन हजार ६२३ कोटी होती. त्यात वर्षभरात दहा पट…

CM Devendra Fadnavis Controversial Clip Viral Maharashtra Cyber Cell Arrested two persons and Case registered against 12 social media users
Fadnavis Controversial Clip: फडणवीसांचा आक्षेपार्ह Video अपलोड करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Controversial Video Of CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने…

Image related to CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणारा सायबर सेलच्या ताब्यात

CM Devendra Fadnavis : या प्रकरणातील दोन्ही संशयित मुंबईतील वरळी भागातील आहेत. सायबर सेल त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि इतर संभाव्य…

52 year old High Court lawyer cyber frauded of Rs 1 5 crore by luring him to make good profits by buying and selling shares
उच्च न्यायालयातील वकिलाची दीड कोटींची सायबर फसवणूक

शेअर्स खरेदी-विक्रीद्वारे चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून उच्च न्यायालयातील ५२ वर्षीय वकिलाची दीड कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली

Ugc ordered all universities and colleges across the country to implement campaign for cyber security
सायबर सुरक्षेसाठी आता ‘यूजीसी’चे अभियान, महाविद्यालयांना…

विविध शाळांसोबतच महाविद्यालयांचे आणि विद्यापीठांचे वर्ग ऑनलाइन भरू लागल्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न शैक्षणिक संस्थांसाठी आव्हानात्मक बनला आहे.

elderly woman in goregaon cheated of Rs 1 25 crore in cyber fraud after digital arrest
वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करून सव्वा कोटींची सायबर फसवणूक

हैदराबादमध्ये घडलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असल्याची भीती घालून सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी या महिलेची फसवणूक केली

Mumbai resident of Goregaon cyber frauded for Rs 52 lakh
व्यावसायिक डीमॅट खात्याच्या नावाखाली ५२ लाखांची सायबर फसवणूक

शेअर्स खरेदी -विक्री व्यावहारातून नफा मिळवण्यासाठी व्यावसायिक डीमॅट खाते उघडण्यास सांगून गोरेगावमधील रहिवाशाची ५२ लाख ५० हजार रुपयांची सायबर फसवणूक…

man outsmarts fake police officer with puppy
Digital Arrest Scam : मुंबई पोलि‍सांच्या नावे ‘डिजीटल अरेस्ट’चा प्रयत्न, व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर धरला कुत्रा; मजेशीर Video Viral

एका व्यक्तीला डिजीटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न फसल्याचा मजेशीर व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या