Page 35 of सायबर क्राइम News

Sadar Bajar Police Station Jalna
जालन्यात ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या नावाखाली प्राध्यापक महिलेची २ लाख रुपयांची फसवणूक

सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. वेगवेगळे मेसेज आणि लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

After Nupur Sharma statement country on target of hackers from Malaysia and Indonesia
नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर मलेशिया आणि इंडोनेशियामधून सायबर हल्ले; दोन हजारांहून अधिक वेबसाइट केल्या होत्या हॅक

इंडोनेशिया आणि मलेशियाच्या हॅकर्सनी जगभरातील इतर हॅकर्सना एकत्र येण्याचे आवाहन केले होते

electricity bills
विश्लेषण : थकीत वीज देयक भरण्याच्या नावाखाली फसवणूक! काय आहे सायबर भामट्यांची नवी खेळी? प्रीमियम स्टोरी

वीज देयक थकल्यामुळे वीज कापली जाईल या भीतीपोटी अनेकजण या फसवणुकीला बळी पडत आहेत.

arrested
मुंबई : ॲप्लिकशनद्वारे कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी वसुली ; टक, तेलंगणातून तिघांना अटक

ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटक व तेलंगणामध्ये कारवाई करून तिघांना अटक…

Elderly woman extorted five lakhs on the pretext of obtaining credit card information
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने वैमानिकाला १६ लाख ६२ हजारांचा गंडा

व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला.

crime-1
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कल्याणमधील सेवकाची फसवणूक ; बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘आपण अलिबाग जवळील रेवदंडा येथील सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमधील सेवेकरी आहोत.

Pegasus Hermit new spyware
विश्लेषण : जगभरात हेरगिरीसाठी आता ‘पेगॅसस’ नाही, तर ‘हरमिट’ स्पायवेअरची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण? प्रीमियम स्टोरी

आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय.

pune bank fraud
बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत; पतीच्या खात्यातील ४० लाख लांबविले; पत्नी, बँक व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा

डॅरिल इव्हान रसकिन्हा (वय ४९, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

case registered against woman manager withdrawing 48 lakhs from companys account mumbai
पुणे : मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन एक लाखांचा गंडा

मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.