repaying loan criminal circulated obscene photos woman amravati
अमरावती: कर्जाची चौपट परतफेड केल्यावर महिलेचे अश्लील फोटो प्रसारीत

या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Cyber ​​gangs in Gujarat
गुजरातमध्ये सायबर टोळ्या : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने देशभरात फसवणुकीचे गुन्हे; पुणे पोलिसांनी एकाला पकडले

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने गुजरातमधील टोळ्यांनी देशभरात फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

arrest
मुंबई: डॉक्टरचा दूरध्वनी शोधणे पडले महागात; आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक, मुख्य आरोपीकडून आतापर्यंत १८ कोटींची फसणूक

डॉक्टरांना भेटण्यासाठी एसएमएसद्वारे आलेल्या लिंकवर तरूणाने याने क्लिक करताच त्याच्या बँक खात्यातून २१ हजार ३०० रुपये हस्तांतरित झाले

child-crime
विश्लेषण : महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचे प्रमाण का वाढले?

देशात दिवसेंदिवस बालगुन्हेगारी वाढत आहे. महाराष्ट्राचा यात देशात दुसरा क्रमांक लागतो. बालगुन्हेगारी रोखण्याचे पोलीस आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

COWIN APP DATA LEAK
Cowin पोर्टलवरील डेटा टेलिग्रामवर खरंच लीक झाला? सरकारची भूमिका काय? जाणून घ्या…

कोविन पोर्टलवरील डेटा लीक झाल्याच्या दाव्याला कोणताही आधार नाही. खोडसाळपणाने तशी अफवा पसरवली जात आहे, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली…

संबंधित बातम्या