actress shweta menon duped
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्रीसह ४० जणांना लाखोंचा ‘ऑनलाईन’ गंडा, फक्त एक मेसेज आणि अकाऊंट साफ!

अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मोबाईल फोनवर एक मेसेज आला, त्यावरच्या लिंकवर क्लिक केलं आणि पैसे काढल्याचा मेसेज आला!

sewri police arrested two people from jharkhand
वीजबिल भण्यासाठी ऑनलाईन लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक, दोघांना रांचीतून केली अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

वीजबिल भरण्यासाठी बनावट ऑनलाइन लिंक पाठवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईतील शिवडी पोलिसांनी झारखंडच्या रांची येथून अटक केली आहे.

vedio porn
बालकांचं शोषण करणाऱ्या ३० हजार जणांना अमेरिकेतील संस्थेनं शोधलं, मध्य प्रदेशातून ४ हजार जणांना होणार अटक

अमेरिकेतील एका संस्थेनं बाल लैंगिक अत्याचाराबाबतची मध्य प्रदेशातील धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे.

प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता
सावधान! ‘लिंक’वर ‘क्लिक’ करताच ३ लाख लंपास, केवायसीसह पॅनकार्ड जोडणीच्या नावावर सायबर गुन्हेगार सक्रिय

सायबर लुटारूंपासून सावध राहण्‍याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Cyber scammer arrested from sensitive area in West Bengal, Matunga police action
मुंबई : पश्चिम बंगालमधील संवेदनशील परिसरातून सायबर भामट्याला अटक, माटुंगा पोलिसांची कारवाई

आरोपीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Bangalore woman fraud news
बॅंक खात्याची माहिती देणं पडलं महागात; मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याची बतावणी करत महिलेची ११ लाखांची फसवणूक

मुंबई गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी करत एका ४२ वर्षीय महिलेला सुमारे ११ लाखांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

suicied
नागपूर: क्रिकेट सट्टेबाजीने घेतला व्यापाऱ्याचा बळी, आत्महत्येपूर्वी…

क्रिकेटवर सट्टेबाजी खेळण्याच्या व्यसनातून कर्जबाजारी झालेल्या एका व्यावसायिकाने चित्रफीत तयार केली व गळफास घेऊन आत्महत्या केली.

crime news
धक्कादायक! आईला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी युपीएससीच्या विद्यार्थ्याकडून वृद्ध दाम्पत्याचा खून

युपीएससीची तयारी करणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाने पुण्यातील वृद्ध दाम्पत्याचा खून केल्याचा धकादायक प्रकार उघडकीस आला आहे.

संबंधित बातम्या