cyber india
विश्लेषण : भारतात वाढू लागलेत सायबर हल्ले! सायबर सुरक्षेचे आव्हान किती खडतर? प्रीमियम स्टोरी

यावर्षी पहिल्या सहा महिन्यात सायबर सुरक्षेची संबंधित सहा लाख ७० हजार प्रकरणे देशात घडली आहेत.

ICICI Bank cheated for 40 lakhs in nagpur
मुंबई : आक्षेपार्ह चित्रीकरणाच्या माध्यमातून साडेसात लाखांची खंडणी

वैद्यकीय सुविधा क्षेत्रात काम करणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचे आक्षेपार्ह अवस्थेत चित्रीकरण करून त्याच्याकडे खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

A youth is cheated online with the lure of a job in pune
सायबर गुन्हेगारांची आता विद्यार्थ्यांवरही नजर ; पुस्तकविक्रीच्या नावाने बनावट संकेतस्थळ

अनिल कांबळे, लोकसत्ता नागपूर : शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय पुस्तके खरेदीची लगबग वाढली आहे. हीच बाब हेरून…

campaign against fraudulent loan apps
कर्जाच्या नावाखाली खंडणी ; अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज देऊन धमकावण्याचे प्रकार; ३५० कोटींचा गैरव्यवहार, देशभरातून १४ जणांना अटक; चिनी कंपनीचा सहभाग

अटक आरोपींमध्ये विविध कंपन्यांच्या पाच संचालकांचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

pune police
पुणे : सायबर तक्रारदारांचे हेलपाटे वाचणार ; प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देण्याची सुविधा

सायबर गुन्ह्यांची तक्रारदार देणाऱ्या नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे.

flood
पूरग्रस्तांच्या नावावर सायबर गुन्हेगारांकडून लूट ; याचना करणाऱ्यांचे छायाचित्र वापरून मदतीची साद

सायबर गुन्हेगारांनी काही बनावट संकेतस्थळही तयार केले असून त्यावरही पूरग्रस्त मदत निधी नावाने पैसे मागितले जात आहेत.

cyber security
डिजिटल पुराव्याची ‘जाचककथा’ – २ : दुस्तर हा ‘डिजिटल घाट’!

ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यां संध्या गोखले म्हणतात, ‘‘गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा वापर हे वरदान ठरलं आहे

Cyber Threat
डिजिटल पुराव्याची ‘जाचककथा’ – १ : ‘मॉडिफाइड एलिफंट’ची घुसखोरी   

१७ एप्रिल २०१८ रोजी दिल्लीस्थित रोना विल्सन यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकून त्यांचा लॅपटॉप जप्त केला होता.

A youth is cheated online with the lure of a job in pune
शैक्षणिक कर्ज मिळविणाऱ्या विद्यार्थिनीची बदनामी ; सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा 

विद्यार्थिनीने महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. सायबर चोरट्यांनी  तिची माहिती व छायाचित्रे मागवून  घेतली.

Sadar Bajar Police Station Jalna
जालन्यात ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या नावाखाली प्राध्यापक महिलेची २ लाख रुपयांची फसवणूक

सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. वेगवेगळे मेसेज आणि लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

After Nupur Sharma statement country on target of hackers from Malaysia and Indonesia
नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर मलेशिया आणि इंडोनेशियामधून सायबर हल्ले; दोन हजारांहून अधिक वेबसाइट केल्या होत्या हॅक

इंडोनेशिया आणि मलेशियाच्या हॅकर्सनी जगभरातील इतर हॅकर्सना एकत्र येण्याचे आवाहन केले होते

संबंधित बातम्या