व्हॉट्सअॅप बंद होण्यामागचं कारण काय? सायबर हल्ला की आणखी काही? सायबर तज्ज्ञांनी सांगितलं कारण जगभरात मेसेजिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या Whatsapp मध्ये आज दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 25, 2022 14:51 IST
नागपूर : ‘लिंक’ उघडताच वीज ग्राहकाचे २.१४ लाख लंपास वीजबिल ‘अपडेट’ न केल्यास वीजकपात करण्यात येणार असल्याचा संदेश एका ग्राहकाला पाठवण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 10:04 IST
‘दिवाळी ऑफर’च्या नावावर सायबर गुन्हेगारांकडून लूट! ; कमी किंमत, एकावर एक मोफत योजनेचे आमिष अर्ध्यापेक्षा कमी किंमत किंवा एकावर एक मोफत अशी अनेक आमिष दाखवून सणासुदीत सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळय़ात ओढतात. By अनिल कांबळेUpdated: October 18, 2022 07:33 IST
‘या’ ५ सोप्या मार्गांनी तुमचे पैसे ठेवा सुरक्षित; जाणून घ्या ऑनलाइन पेमेंटच्या क्लुप्त्या ऑनलाइन व्यवहारात सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करत आहेत. गुगल पे, पेटीएम, फोन पे इत्यादी ऑनलाइन पेमेंट अॅप्स वापरत असाल… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 15, 2022 19:00 IST
सायबर लुटीतील ५९ लाख ग्राहकांना परत ; ९ महिन्यांतील सायबर शाखेची कारवाई चालू वर्षांतील १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या ९ महिन्यांत सायबर गुन्हे शाखेने तब्बल ५९ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून… By लोकसत्ता टीमOctober 14, 2022 01:20 IST
व्हा सावधान! 5G अपग्रेड सारखं तुम्ही ही राहा अपडेट; नाहीतर बँक खाते रिकामे झाल्याचा येईल मेसेज… देशात 5G सेवा सुरू झाल्याने सायबर चोरही सक्रिय झाले आहेत. 5G सेवेच्या नावाखाली ते लोकांची फसवणूक करत आहेत. याबाबत पोलिसांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 14:27 IST
पुण्यात समाजमाध्यमावरील ओळखीतून ज्येष्ठ महिलेची ५७ लाखांची फसवणूक सायबर चोरट्यांनी परदेशातून ज्येष्ठ महिलेला दोन कोटी रुपये पाठविण्याचे आमिष दाखविले होते. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद… By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 09:24 IST
कल्याण मध्ये क्रेडीट कार्डचा वापर करुन नोकरदाराची फसवणूक चार वेगळ्या व्यवहारांमधून एक लाख ९३ हजार रुपयांची रक्कम नोकरदाराच्या बँक खात्या मधून आपल्या खात्यात वळती करुन फसवणूक करण्यात आली. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 13:54 IST
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक कोथरूड पोलिसांनी गुजरातमधील तिघांविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 11:12 IST
समाजमाध्यमावरील ओळख महागात ,उच्चशिक्षित महिलेची तीन लाखांची फसवणूक या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 16:18 IST
विश्लेषण: बँक ग्राहकांना ‘सोवा’ व्हायरसचा धोका! काय आहे हा व्हायरस? जाणून घ्या… या व्हायरसचा धोका लक्षात घेता एसबीआय, पीएनबी आणि कॅनेरा बँकेने ग्राहकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2022 15:25 IST
रेल्वे, ओएनजीसी मध्ये नोकरीला लावतो सांगून कल्याण मध्ये डाॅक्टरची १२ लाखांची फसवणूक बारा लाख रुपयांची रक्कम वसूल केल्यानंतर नोकरी नाहीच पण भामटे पैसेही परत देत नसल्याने डाॅक्टरांनी या भामट्यांविरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात… By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 12:51 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण