smartphone
स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सरकारचा इशारा, अ‍ॅप डाउनलोड करताना ‘ह्या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा…

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ही सूचना जारी केली आहे.

Nine lakhs of money by the lure of investment in the stock market
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक

मुंढवा पोलिसांकडून चारजणांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 lakhs fraud on the lure of providing a distribution agency for Amul Dairy products cyber crime pune
अमूल डेअरीच्या उत्पादनांची वितरण एजन्सी देण्याच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

या गुन्ह्यात गुजरातमधील आनंद शहरातील एका बँकेच्या खात्याचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Elderly woman extorted five lakhs on the pretext of obtaining credit card information
क्रेडिट कार्डची माहिती घेण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेला पावणेपाच लाखांचा गंडा

बँक खात्यातून रोकड लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

ICICI Bank cheated for 40 lakhs in nagpur
नागपूर : आयसीआयसीआय बँकेची ४० लाखांची फसवणूक

शाखा व्यवस्थापकांना २ सप्टेबरला कपनी मालकाच्या नावाने दुस-या व्यक्तीने फोन चार खात्यातील रक्कम वळती करण्यास सांगितले.

54 persons defrauded of Rs. 9 crores by a private company case registered in kalwa police station in thane
ठाणे : खासगी कंपनीद्वारे ५४ जणांची ९ कोटी रुपयांची फसणूक ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

तक्रारदार आणि त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी मागील सहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली.

Online theft of friend's money by working friend who lives in the same house
डोंबिवली : एकाच घरात राहत असलेल्या नोकरदार मैत्रिणीकडून मैत्रिणीच्या पैशाची ऑनलाईन चोरी

सकाळी उठल्यानंतर प्रियंकाला मोबाईलवर आपल्या बँक खात्यामधून पैसे वळते केल्याचे लघुसंदेश बँकेकडून आले होते.

Instagram
‘इन्स्टाग्राम’वरून अल्पवयीन मुलीची फसवणूक ; मीरा रोडमधील ‘डिलिव्हरी बॉय’ला अटक

या आरोपीने मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून पीडित मुलीशी मैत्री करून तिच्याकडून अश्लील छायाचित्रे मागवली होती.

jamtara
विश्लेषण : ‘जामतारा’ जिल्ह्यातून आलेला एक फोन कॉल तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो, कसं? जाणून घ्या

देशभरात जेवढे सायबर गुन्हे होतात त्यापैकी ८०% केसेसमध्ये जामतारा जिल्ह्याचं नाव असतं.

संबंधित बातम्या