बुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू खामगाव शहरातील बालाजी प्लॉट परिसरातील सती ज्वेलर्स या दुकानातून एक लाख किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2022 15:40 IST
अज्ञात व्यक्तीला ओटीपी देणे पडले महागात ; महिलेची १ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक “ओटीपी वा आपले बँक डीटेल्स देऊ नका” म्हणून सर्वांनाच सुचना दिल्या जातात. मात्र अशा सुचानाकडे डोळेझाक केल्याने ऑन लाईन आर्थिक फसवणूक… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 10:16 IST
मुंबई : कंपनीच्या खात्यातून ४८ लाख काढल्याप्रकरणी महिला व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल मार्च २०२२ मध्ये लेखा विभागातील कर्मचारी आणि कोटकचा सहाय्यक यांना एका बिलात विसंगती आढळून आली. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 16:54 IST
स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सरकारचा इशारा, अॅप डाउनलोड करताना ‘ह्या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा… इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ही सूचना जारी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 10:39 IST
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक मुंढवा पोलिसांकडून चारजणांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2022 10:50 IST
सेलच्या सीजनमध्ये सायबर ठगचे तुम्हीही ठरु शकता टार्गेट; बचावासाठी करा ‘या’ पद्धतीचा वापर वर्षांतील सर्वात मोठा सेल अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट आयोजित करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2022 13:30 IST
अमूल डेअरीच्या उत्पादनांची वितरण एजन्सी देण्याच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक या गुन्ह्यात गुजरातमधील आनंद शहरातील एका बँकेच्या खात्याचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 13:34 IST
क्रेडिट कार्डची माहिती घेण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेला पावणेपाच लाखांचा गंडा बँक खात्यातून रोकड लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 15:24 IST
बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेची २२ लाखाची फसवणूक या बाबत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 14:45 IST
पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाला ऑनलाइन गंडा तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने खात्यातून एक लाख २३ हजार रुपये लांबविले. By तेजस भागवतSeptember 11, 2022 14:27 IST
नागपूर : आयसीआयसीआय बँकेची ४० लाखांची फसवणूक शाखा व्यवस्थापकांना २ सप्टेबरला कपनी मालकाच्या नावाने दुस-या व्यक्तीने फोन चार खात्यातील रक्कम वळती करण्यास सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2022 12:40 IST
ठाणे : खासगी कंपनीद्वारे ५४ जणांची ९ कोटी रुपयांची फसणूक ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल तक्रारदार आणि त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी मागील सहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2022 15:16 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
VIDEO: “मुलींना खऱ्या प्रेमाची किंमतच नसते” लग्नात नवरदेवानं नवरीला हात देताच हातावर थुंकली नवरी; मग नवरदेवानं काय केलं पाहा
Today Horoscope Live: शनी देणार प्रचंड पैसा; ३० वर्षानंतर ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभ, जाणून घ्या
Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…”
कर्करोगमुक्त महिलेला २४ आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्यास परवानगी; मानसिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा निर्णय