A complaint to the Cyber ​​Police by mumbai University regarding the fake website of the former CDOE Idol
‘आयडॉल’च्या बनावट संकेतस्थळापासून सावधान; मुंबई विद्यापीठाकडून सायबर पोलिसात तक्रार

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) बनावट संकेतस्थळ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nagpur, cybercrime, fraud, illegal transaction, ICICI Bank, SBI account, WhatsApp call, cybercriminals, phishing
राज्यात तोतया सायबर पोलिसांचा सुळसुळाट, तब्बल २० कोटी…

बँक खात्यातून २० कोटी रुपयांचा गैरकायदेशीर व्यवहार झाल्याची बतावणी करून तोतया सायबर पोलिसाने एका व्यक्तीला १३.१६ लाख रुपयांनी गंडा घातला.

Pune, cyber thieves, cyber crime in pune, fear tactics, extortion, woman, thermal imaging, undress, complaint
सायबर चोरट्यांची हिम्मत वाढली; तपासणीच्या नावाखाली महिलेचा विनयभंग

याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur, cyber crime, financial fraud, sextortion, Maharashtra, Mumbai, Pune, Nagpur, trained staff, cyber police, public awareness, cyber crime news
सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात अडकविण्यासाठी करतायेत तरुणींचा वापर; दिवसाला शेकडोंवर…

राज्यात सायबर गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून दररोज शेकडोवर सायबर गुन्हे राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. त्यामध्ये आर्थिक…

Mumbai, Dream 11, data leak, darknet, arrest, Karnataka, email threat
‘ड्रीम ११’चा डेटा ‘डार्कनेट’वर टाकण्याची धमकी देणारा ई-मेल, कर्नाटकातून एकाला अटक

‘ड्रीम ११’ कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून गोपनीय डेटा ‘डार्कनेट’वर सार्वजनिक करण्याची धमकी देणाऱ्या अभिषेक प्रताप मुकेश कुमार सिंह याला…

ITR Refund Scam
ITR refund scam: करदात्यांनो रिफंडबाबत मेसेज, ईमेल येत आहेत? नव्या स्कॅमपासून सावधान!

IT Refund Scam: सायबर चोरटे सामान्यांना लुटण्यासाठी नव्या नव्या क्लुप्त्या शोधून काढत असतात आता प्राप्तिकर परताव्याच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक करण्यात…

mukhya mantri majhi ladki bahin yojana targeted by cyber criminals
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सायबर गुन्हेगारांचे टार्गेट; सावध व्हा, अन्यथा…

अर्जाची लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगितल्या जात असून बँक खाते रिकामे केले जात असल्याचे काही प्रकार समोर आले आहे.

minister hasan mushrif target cyber cell department for increasing fraud cases
सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असताना हा विभाग, राज्य शासन करते काय? मंत्री हसन मुश्रीफ यांचा घरचा आहेर…

आता माझ्या नावाचा वापर करून फसवणुकीची घटना घडली आहे. मला बदनाम करण्याचे षडयंत्र दिसते.’

up doctor digital house arrest
Digital Arrest scam: ‘डिजिटल अटक’ करत उत्तर प्रदेशच्या प्रतिष्ठित महिला डॉक्टरची २.८ कोटींची फसवणूक; सहा दिवस घरातच कैद

UP Doctor Digital Arrest scam: ‘सायबर अरेस्ट’ या नवीन सायबर चोरीद्वारे उत्तर प्रदेशमधील प्रतिष्ठित डॉक्टर महिलेची २.८ कोटींची फसवणूक करण्यात…

Cyber ​​criminals, Digital Arrest, How to avoid,
विश्लेषण : सायबर गुन्हेगारांचे नवे अस्त्र… ‘डिजिटल अरेस्ट’! काय आहे हा प्रकार? त्यापासून बचाव कसा?

सायबर गुन्हेगार व्हिडीओ कॉलवर कुठल्या तरी पोलीस स्टेशन किंवा सीबीआयसारख्या एजन्सीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवतात. त्यामुळे पीडित व्यक्तीचा विश्वास बसतो.

cyber crime,fraudulent application link
‘डिजिटल अटक’ सायबर गुन्हेगारांचे नवे शस्त्र, जाणून घ्या…

सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरणे सुरु केले असून गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांच्या रडावर सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि…

Cyber Crime
Cyber Crime : सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याची १.५३ कोटींची फसवणूक, गोल्डन अवर्समधील कारवाई, ५० खाती गोठवली अन्…! पोलिसांनी कसा काढला युकेतील स्कॅमरचा माग?

Cyber Crime in Benguluru : बंगळुरुतील बनसवाडी येथे राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याने जास्त परतावा मिळेल या आमिषाने गुंतवणूक केली होती.…

संबंधित बातम्या