9 Photos मोडून पडला संसार…! बिपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्याने गुजरातच्या जाखौ किनाऱ्याजवळील गावात वाताहात Biparjoy Cyclone Images By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2023 17:40 IST
चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरकच, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांची माहिती चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरकच ठरले आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. By लोकसत्ता टीमJune 14, 2023 14:44 IST
Cyclone Biparjoy: चक्रीवादळात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं? हवामान विभागाने दिलेल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना वाचल्यात का? Cyclone Biparjoy: घरात आणि घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवायचंय? हवामान विभागाने दिलेल्या ‘या’ मार्गदर्शक सूचनांचे पालन करा By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 14, 2023 12:38 IST
जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन कमजोरच; नऊ वर्षांनंतर १३ जूनचा उशिराचा मुहुर्त साधला; सरासरी ३० मिलीमीटर नोंद २०१४ वर्षानंतर पहिल्यांदाच पाऊस इतका उशिराने आला. By लोकसत्ता टीमUpdated: June 14, 2023 12:03 IST
चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार; गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज अरबी समुद्रातील अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेला पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी (१५ जून) सायंकाळी गुजरातमधील जाखू बंदर परिसरात धडकू… By लोकसत्ता टीमJune 14, 2023 02:23 IST
ठाणे: बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे खाडीतील मासेमारी आणि प्रवासी बोट वाहतूक बंद बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आणि अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टानिर्माण होत असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 21:25 IST
‘बिपरजॉय’ आतापर्यंतचे सर्वात मोठे चक्रीवादळ; महाराष्ट्र, गुजरातने वादळाला तोंड देण्यासाठी काय तयारी केली? बिपरजॉय चक्रीवादळ १५ जून रोजी गुजरातमधील सौराष्ट्र – कच्छच्या किनारपट्टीवर धडकू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळाने तीव्र… By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 13, 2023 18:52 IST
Car Insurance : चक्रीवादळात तुमची कार खराब झाल्यास तुम्हाला विमा कसा मिळणार? ‘हा’ आहे नियम जर वादळामुळे तुमची कार खराब झाली, तर तुम्ही काय करू शकता? कार विम्याच्या नियमांबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 13, 2023 16:00 IST
बिपरजॉय चक्रीवादळात नुकसानकारक क्षमता: हवामान विभागाचा इशारा; गुजरातमधील कच्छ, जामनगर जिल्ह्यांना धोका बिपरजॉय या अतितीव्र चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र या चक्रीवादळात नुकसानकारक क्षमता आहे. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 15:43 IST
बिपरजॉय चक्रीवादळाने अडवला रेल्वेगाड्यांचा मार्ग बिपरजॉय’चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने १४,१५, १६ आणि १७ जूनला काही गाड्या रद्द केल्या आहेत. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 15:39 IST
Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ६७ रेल्वे गाड्या रद्द, वॉर रुमही सज्ज Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रशासन आणि इतर यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2023 18:12 IST
India-Pakistan Tensions: सिंधू जल करार स्थगित केल्याचा राग; दुबईत पाकिस्तानी तरुणांकडून भारतीय तरुणाचा छळ, पाणीसुद्धा हिसकावले
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या व्हिडीओंमध्येच आढळला मोठा पुरावा, तपास अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
काय गरज होती का? मगर खरी नसल्याचे समजून तरुण गेला जवळ अन् पुढच्याच क्षणी घडलं भयंकर; थरारक VIDEO व्हायरल
Trending News Live Updates: “एक नंबर तुझी कंबर” या मराठी गाण्यावर तरूणीचा जबरदस्त डान्स; पाहा आजचे Viral Video