Associate Sponsors
SBI

Lord Krishna favourite thing for Janmashtami Puja:
9 Photos
Janmashtami 2022: ‘या’ पाच गोष्टी भगवान श्रीकृष्णाला खूप आवडतात; जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून पूजेमध्ये करा यांचा वापर

Lord Krishna favourite thing for Janmashtami Puja: श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते.

Mega Dahi Handi festival organized by Mumbai BJP in Aditya Thackeray`s Worli Assembly constituency
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपाचा डोळा? मुंबई भाजपातर्फे वरळीत मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन

मुंबई भाजपाचे अध्यक्ष झालेल्या आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मुंबई भाजपातर्फे मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत सचिन अहिर…

shrikant shinde
ठाणे : दहीहंडीला साहसी खेळाचा लवकरच दर्जा मिळेल ; खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती

दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. त्यामुळे या उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न…

Krishna Janmashtami 2022
Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमी कधी आहे? पूजेचा विधी, तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते.

dahi handi
दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी, राज्य सरकारची घोषणा

मागील दोन वर्षांपासून करोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

“सनातन धर्माची परंपरा कदापि खंडित होऊ देणार नाही; ठाकरे सरकार बळाचा वापर करणार असेल तर …. ”

भाजपा नेते आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवावरून दिला इशारा; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Is Maharasthra government taking orders from Taliban BJP leader ashish shelar asked Dahi Handi Ban gst 97
ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का?; आशिष शेलार संतापले

“शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करत आहे”, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. दहीहंडी उत्सवावर बंदी घालण्यात आल्यानंतर भाजपाकडून सरकारवर टीका…

MNS And Shivsena
“हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि…”; मनसेचं शिवसेनेला आव्हान

“महाराष्ट्रात करोना काळात जे घडलं त्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली का?, नाही. मग त्यांच्यावर जेव्हा जबाबदारी येते तेव्हा ते कार्यकर्त्यांकडून…

Avinash Jadhav
अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मनसे कार्यकर्त्यांकडून ‘उद्धव ठाकरे हाय हाय’ची घोषणाबाजी

नियमांचं पालन करुन आम्हाला दहीहंडी उत्सव साजरा करु द्यावा अशी मनसेचे मागणी असून आज सकाळपासूनच ठाण्यातील भगवती मैदानामध्ये मनसेकडून आंदोलन…

MNS CM Uddhav Thackeray
सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत; दहीहंडीवरुन मनसेचा टोला

शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोक गोळा होतात ते चालतं मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचं कारण देतात. याचं राजकारण करताना करोना आडवा…

MNS Shivsena
असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?; मनसेचा सवाल

“काल नारायण राणे कुडाळमध्ये पोहचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोक होते ते चालतं. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचं कारण दिलं…

संबंधित बातम्या