Associate Sponsors
SBI

..पोलिसांनी नाही पाहिले!

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवाबाबत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन अनेक दहीहंडी उत्सवांनी केले. मात्र मुंबई-ठाण्यात पोलिसांनी त्याकडे चक्क डोळेझाक केल्याचे दिसून आले.

पालथ्या घडय़ावर पाणी!

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना पायदळी तुडवून सोमवारी दहीहंडीच्या उत्सवात मुजोरीचे थर रचले गेले! समाजाच्या प्रत्येक स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाही…

दही कल्ला!

सर्वोच्च न्यायालय आणि बाल हक्क संरक्षण आयोगाचे आदेश धुडकावून सोमवारी मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवात नेहमीचाच धुडगूस मांडला गेला. वाहतुकीचे नियम धाब्यावर…

डझनाहून अधिक सिनेतारकांच्या साक्षीने कोटय़वधींचा चुराडा

विद्या बालन, बिपाशा बासू, जॅकलीन फर्नाडिस, करिश्मा कपूर, डेजी शहा, मुग्धा गोडसे, प्राची देसाई, ऊर्मिला कानेटकर, प्रिया बापट, प्राजक्ता माळी,…

गोविंदा रे गोपाळा

गोपाळकाल्यानिमित्त सोसायटीमधील मोठय़ा मुलांचा दहीहंडीचा सराव चालू होता. दोन-तीन वेळा सराव झाला.

दहीहंडी फोडल्यानंतर रोख रक्कम, सोन्याची नाणी घेऊ नका!

गोविंदा पथकांनी आयोजकांकडून पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम, सोन्याची नाणी, गाडी आदी न स्वीकारता केवळ चषक घ्यावा, असे आवाहन ‘दहीहंडी समन्वय…

ठाण्यात मात्र दहा थरांसाठी २५ लाखांचे आमिष

सार्वजनिक दहीहंडी उत्सवानिमित्त होणारी जीवघेणी स्पर्धा टाळण्याचा एक उपाय म्हणून मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी आयोजकांकडून देण्यात येणारी रोख रकमेची पारितोषिके,…

दादरमध्ये कलावंतांची प्रदूषणविरहीत दहीहंडी

गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी उत्सवाला बाजारू स्वरूप आल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढू लागला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘आयडियल सांस्कृतिक’ आणि ‘महाराष्ट्र…

अशी होती ठाण्याची दहीहंडी.. !

राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असणाऱ्या ठाणे परिसरात पारंपरिक सण आणि उत्सव अतिशय उत्साहाने साजरे करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या