नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह; शहरात ५० सार्वजनिक दहीहंडीचे आयोजन,पोलिसांची चोख व्यवस्था यंदा नवी मुंबई शहरात ५० सार्वजनिक दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ १ चे उपायुक्त विवेक पानसरे यांनी… By लोकसत्ता टीमSeptember 6, 2023 21:26 IST
राजन विचारेंकडून टेंभीनाक्याविषयी आक्षेपार्ह विधान? दहीहंडीपूर्वी ठाण्यात शिंदे- ठाकरे गटामध्ये राजकीय काला शिंदे गटाने नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 6, 2023 17:36 IST
गोविंदा आला रे आला …, मुंबईतील ‘या’ आहेत पाच प्रसिद्ध मानाच्या दहीहंड्या; नक्की भेट द्या! Dahi Handi 2023: मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडीचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर बाळगोपाळ दहीहंडीचा आनंद घेताना दिसतात. यात अनेक… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2023 16:24 IST
दहीहंडी निमित्त कल्याणमधील वाहतुकीत बदल शिळफाटा रस्त्याने पत्रीपूल मार्गे शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 6, 2023 17:20 IST
मुंबई: यंदा महिला सबलीकरणासाठी थर; शिवसागर गोविंदा पथकाचा संकल्प मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथकाने उंच मानवी मनोरे रचण्याच्या स्पर्धेत न उतरता सामाजिक संदेशाचे थर रचण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 6, 2023 15:55 IST
कृष्णाचा आवडता पौष्टीक दही भात कसा बनवावा? जाणून घ्या ही सोपी रेसिपी आज आपण कृष्णाचा आवडता पौष्टीक दही भात कसा बनवावा, हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: September 6, 2023 14:27 IST
12 Photos Dahi Handi Photos: ‘गोविंदा रे गोपाळा…’ नवी मुंबईतील शाळेत दहीहंडीचा उत्साह सकाळपासून घराघरातून कृष्ण व राधाच्या वेशभूषेत चिमुकले बाहेर पडू लागले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2023 12:30 IST
नागपूर : कोट्यवधींची उलाढाल असलेल्या दहीहंडी उत्सवाचे राजकीयीकरण, नेत्यांकडून शक्तिप्रदर्शनासाठी जय्यत तयारी एकेकाळी उत्सवांमधून राजकीय नेते निर्माण होत होते. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी उत्सवच बळकावले आहेत. त्यात दहीहंडीचा उत्सव सुटलेला नाही. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2023 12:29 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवावर विरजण? ‘हे’ आहे कारण महापालिका निवडणूक अनिश्चिततेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 6, 2023 11:04 IST
दहीहंडी उत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज शहरातील तब्बल पाच हजार सीसी टीव्ही कॅमऱ्यांसह वॉच टॉवरच्या मदतीने पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 21:10 IST
ठाण्यात दहीहंडीनिमित्त ठाकरे शिंदे गटात बॅनरवॉर शहरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून दरवर्षी रस्ते अडवून दहीहंडीचे आयोजन केले जात असते. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 17:10 IST
उरण मध्ये दहीहंडीचे लाखोंचे थर; राजकीय पक्षांच्याही हंड्या सज्ज उरण मधील गोविंदा पथकांना यावर्षी उरण मध्ये लाखोंची बक्षीसे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 10:57 IST
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
प्रसिद्ध निर्मात्याने ४४ व्या वर्षी गोव्यात केली आत्महत्या, ६५० कोटी कमावणाऱ्या सुपरहिट सिनेमाची केलेली निर्मिती, नेमकं काय घडलं?
9 ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले? किन्नर आखाड्याने बाहेरचा रस्ता का दाखवला? स्वतः दिली उत्तरं…
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण मोहिमेविरोधात न्यायालयाचे जिल्हाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्स
मालिकेत तुफान भांडणं पण, पडद्यामागे…; रेश्मा शिंदेच्या केळवणासाठी ऑनस्क्रीन जाऊबाईंनी केलेली ‘अशी’ तयारी, पाहा व्हिडीओ
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?