Page 2 of धरण News

western Maharashtra water crisis,
धरणे काठोकाठ, मात्र टँकरवर मदार; पश्चिम महाराष्ट्रातील दीड लाखांवर नागरिकांची अद्याप परवड

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही तालुक्यांमध्ये सुरू झालेले टँकर अद्याप सुरू असल्याचे समोर येत आहे.

tungbhadra dam gate broke
देशातील ‘या’ प्रमुख धरणाचा दरवाजा तुटला, पाण्याच्या मोठ्या विसर्गाने सतर्कतेचा इशारा; नक्की काय घडले? शेतकरी का घाबरले?

Tungabhadra dam gate broke सततच्या मुसळधार पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा तुंगभद्रा धरणाच्या एका दरवाजाची साखळी तुटली आणि नदीवरील दगडी बांधाच्या…

Jayakwadi Dam water marathi news
Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते.

water storage, dams, Maharashtra, water,
राज्यातील धरणांत ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा, जाणून घ्या कोणत्या विभागात किती पाणीसाठा

जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांची (साठवण क्षमतेनुसार) एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४३०.६३…

Pune, Maharashtra, heavy rainfall, water storage, dams, Marathwada, Konkan division, Pune division, Nashik division, Nagpur division,
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७ टक्के, मराठवाडा वगळता उर्वरित भागांतील धरणे तुडुंब

राज्यभरात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा ६६.६७ टक्क्यांवर गेला आहे. मराठवाड्यातील धरणांत जेमतेम २५.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे.…

thane district, Barvi dam, eople on the banks of the river are alerted, marathi news, marathi updates
बारवी धरण काठोकाठ, बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

Advaitha Verma Pavana drowning
Pavana dam drowning: मुलगा पवना धरणात बुडाला; पालकांनी राज्य सरकारविरोधात दाखल केला खटला, म्हणाले…

अद्वैत वर्मा नावाचा मुलगा काही दिवसांपूर्वी पवना धरणाजवळ मित्रांसह सहलीसाठी गेला असताना धरणात बुडून मृत्यूमुखी पडला. आता त्याच्या पालकांनी राज्य…

dams, Nashik district, overflow,
चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर

साधारणत: तीन आठवड्यांपूर्वी तळ गाठण्याच्या मार्गावर असणाऱ्या जिल्ह्यातील धरणसाठ्यात दोन दिवसांतील मुसळधार पावसाने लक्षणीय वाढ झाली.

92 percent water is stored in Barvi Dam of Maharashtra Industrial Development Corporation
ठाणेकरांची जलचिंता मिटली

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणात रविवारी सायंकाळपर्यंत ९२ टक्के पाणी जमा झाले होते.