Page 3 of धरण News
मागील २४ तासांत धरणांतून १७४२ दशलक्ष घनफूट म्हणजे (पावणेदोन टीएमसी) पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाल्याचे पाटबंधारे विभागाची आकडेवारी आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, पालकमंत्री अजित…
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणात रविवारी सकाळपर्यंत ८९ टक्के पाणी जमा झाले होते.
समाधानकारक पावसामुळे रायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या २८ धरणांपैकी २४ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत.
यावर्षी पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणांच्या परिसरात असाच पाऊस कायम राहिल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
वास्तविक महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठ्याचे आकारमान ठरविताना पूर नियंत्रणासाठी वेगळी अशी पाणीसाठ्याची तरतूद करण्याची पद्धत नाही.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प महाराष्ट्रासाठी कायम धोकादायक ठरला आहे.
धरणांतील पाणी मोजण्याची एकके, विसर्ग म्हणजे काय, विसर्ग करण्याचा निर्णय कोण घेते, पूरनियमन, विसर्गाची पूर्वतयारी, सर्वसाधारण स्तर, दक्षता स्तर, धोका…
मुंबईकरांना पुढील २६४ दिवस म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे.
खडकवासला धरणाच्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने रविवारी रात्री ११ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून जाहीर…
अलमट्टीतून ३ लाख क्युसेक पाणी सायंकाळपासून सोडण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीवेळी सांगितले.