Page 5 of धरण News
जून महिन्यात नवी मुंबई शहरात व धरणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले होते.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागले आहे.
सातही धरणात मिळून सध्या ३५ टक्के पाणीसाठा जमा झाला असून गेल्यावर्षी या कालावधीतील साठ्याच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे.
राज्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. धरणांमध्ये आठ दिवसांत ६८.२४ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक १६.१ मि. मी. पावसाची…
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.
अमरावती, विदर्भात तुलनेने जास्त, तर पुणे आणि औरंगाबाद विभागांत सर्वांत कमी पाणीसाठा आहे.
महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वरपासून नऊ कि.मी. अंतरावर चिखली शेड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली.
मान्सूनमध्ये यंदा प्रथमच वळीव स्वरूपाचा पाउस झाला. या वेळी पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण कमी होते.
गणेश चंद्रकांत कदम ह्या युवकाला पोहता येत नव्हते. तो काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला.
जिल्ह्यात आजअखेर पडलेला सरासरी पाऊस २०० मिलिमीटरच्या घरात असून अनेक तालुक्यात पावसाने द्विशतक पार केले आहे.
सोमवारी रात्री अजस्त्र अजगराचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.