रानसई धरण तुडुंब, मुसळधार पावसाने धरण भरल्याने उरणकरांची जलचिंता दूर सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागले आहे. By लोकसत्ता टीमJuly 16, 2024 12:41 IST
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत ३५ टक्के साठा, गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा सातही धरणात मिळून सध्या ३५ टक्के पाणीसाठा जमा झाला असून गेल्यावर्षी या कालावधीतील साठ्याच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2024 23:01 IST
राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ; आठ दिवसांत ६८ टीएमसी पाणीसाठा राज्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. धरणांमध्ये आठ दिवसांत ६८.२४ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 20:20 IST
सांगली: पावसाचा जोर मंदावला, चांदोली धरण निम्म्यावर सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक १६.१ मि. मी. पावसाची… By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 20:14 IST
मोरबे धरणातही यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस! एका दिवसात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. By लोकसत्ता टीमJuly 7, 2024 12:00 IST
राज्यातील धरणांचा पाणीसाठा अद्यापही तळाला; पुणे, औरंगाबादमध्ये कमी साठा अमरावती, विदर्भात तुलनेने जास्त, तर पुणे आणि औरंगाबाद विभागांत सर्वांत कमी पाणीसाठा आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 22:23 IST
साताऱ्याच्या पश्चिम भागात व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार, महाबळेश्वर येथे दरड कोसळली महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वरपासून नऊ कि.मी. अंतरावर चिखली शेड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली. By लोकसत्ता टीमJuly 2, 2024 20:43 IST
सांगली: कोयना ५ तर अलमट्टी धरणात १५ टीएमसी पाणी साठ्यात वाढ मान्सूनमध्ये यंदा प्रथमच वळीव स्वरूपाचा पाउस झाला. या वेळी पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण कमी होते. By लोकसत्ता टीमJuly 2, 2024 19:44 IST
कोल्हापूर: वर्षा सहल बेतली जीवावर; काळम्मावाडी धरणक्षेत्रात बुडून दोघांचा मृत्यू गणेश चंद्रकांत कदम ह्या युवकाला पोहता येत नव्हते. तो काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 19:54 IST
जलसंकट कायम, धरणे तहानलेलीच; पाणीटंचाई बुलढाणेकरांच्या मानगुटीला जिल्ह्यात आजअखेर पडलेला सरासरी पाऊस २०० मिलिमीटरच्या घरात असून अनेक तालुक्यात पावसाने द्विशतक पार केले आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 19:14 IST
Video: सांगलीतील वारणावतीमध्ये अजगराचे दर्शन सोमवारी रात्री अजस्त्र अजगराचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 18:59 IST
पवना धरणात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू मावळमधील वन्यजीव रक्षक संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या संस्थेतील स्वयंसेवकांनी बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला. By लोकसत्ता टीमJune 24, 2024 16:20 IST
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
“बिश्नोई समाजात काळवीटांची पूजा करतात हे त्याला…”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा दावा; म्हणाली, “तो खूप दयाळू…”
संयुक्त राष्ट्र संघटना शांतता सेना काय आहे? इस्रायल-लेबनॉन सीमेवर तैनात संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांवर हल्ला का करण्यात आला?
21 प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या २२ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आई-वडिलांबरोबर केला गृहप्रवेश; फोटोंमध्ये दाखवली घराची झलक
Nawab Malik : भाजपा नवाब मलिक व सना मलिक यांचा प्रचार करणार? आशिष शेलार म्हणाले, “राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे…”
Video: “…अन् तो अनार माझ्या आईच्या साडीला लागला”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजने सांगितला बालपणीचा ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
“बालपणीचे दिवस परत कधी येत नाही..” तुम्ही कधी ‘या’ बंदुकीच्या टिकल्या फोडल्या का? Video होतोय व्हायरल
“ही कुठल्या अँगलने हिरोईन दिसते” असं म्हणत निर्मात्याने विद्या बालनचा केला होता अपमान, किस्सा सांगत म्हणाली, “सहा महिने…”