Page 11 of दसरा मेळावा News
‘पीएफआय’पेक्षा भयंकर दहशतवाद ‘ईडी-सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी चालवला आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
राज्यातील लोकांना दसरा मेळाव्यासाठी येता यावं, यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला जात आहे.
रात्रीच्या भोजनानंतर या बस मुंबईतील बीकेसीकडे मार्गस्थ होणार आहेत. यामध्ये महिला कार्यकर्त्याचा देखील समावेश आहे.
शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईत होत आहे.
गीत प्रसारणप्रसंगी पाटील यांच्यासह बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे, गीताची निर्मिती करणारे पुण्याच्या प्रभारंग फिल्म्सचे संचालक संदिप माने, ऊर्मिला चोपडा-हिरवे,…
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून दोन्ही गटातील समर्थक या मेळाव्यांसाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत.
शिंदे गटाच्या मेळाव्याला २० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.
कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे
सोनं वैगेरे नाही, एकमेकांच्या अंगावरील चिंध्याच गोळा कराव्या लागतीत; मनसेची दसरा मेळाव्यावर टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरुन अक्षरशः युद्ध सुरू आहे. यंदाचा दसरा मेळावा कोण गाजवणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे गणपतीनिमित्त नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेऊन आले होते. त्यानंतर नार्वेकरही शिंदे गटात जाणार अशा चर्चा रंगल्या…