डेटिंग अ‍ॅप News

Simmer Dating
Simmer Dating: सिमर डेटिंग म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे काय, जाणून घ्या…

सिमर डेटिंग म्हणजे काय? डेटिंगची ही पद्धत सामान्य नात्यापेक्षा कशी वेगळी आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, जाणून घेऊ या…

romance scam
‘रोमान्स स्कॅम’ नक्की आहे तरी काय? भारत, चीन व सिंगापूरमधील पुरुषांची ४६ दशलक्ष डॉलर्सची फसवणूक कशी झाली? प्रीमियम स्टोरी

Deepfake romance scam डेटिंग अॅप्सचा वापर करून लोक आपल्या जोडीदाराचा शोध घेतात. मात्र, या डेटिंग अॅप्सद्वारे लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूकही…

gang arrested in pune who robbed youth through dating app
‘डेटिंग ॲप’च्या जाळ्यात ओढून लुटमार करणारी टोळी गजाआड; पुणे शहरासह, ग्रामीण भागात गुन्हे केल्याचे उघड

समाज माध्यमातून मैत्रीचे आमिष दाखवून लूटणार करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

Delhi High Court Rape case man due to marriage denial couple met through dating app physical relation consent of both
डेटिंग अ‍ॅपवरील ओळख म्हणजे लग्नाचे वचन नव्हे! दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण

या प्रकरणात उभयतांनी वापरलेले अ‍ॅप हे डेटिंग अ‍ॅप होते, मॅट्रिमोनियल अ‍ॅप नव्हते हासुद्धा या प्रकरणातील निर्णायक मुद्दा ठरला. मॅट्रिमोनियल अ‍ॅपवरील…

credit score on hinge dating apps
डेटिंग ॲपवरील क्रेडिट स्कोअरचा पर्याय लोकप्रिय का होत आहे? प्रीमियम स्टोरी

हिंज या डेटिंग ॲपवरील एक फीचर सध्या सिंगल तरुणांच्या पसंतीस पडत आहे. या नव्या फीचरमुळे क्रेडिट स्कोअरद्वारे युजर्स स्वतःच्या आर्थिक…

murder case
डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास; अवयवांच्या विक्रीसाठी त्यानं केली तिची हत्या

डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी एका ५१ वर्षीय महिलेनं तब्बल ५ हजार किलोमीटरचा प्रवास केला. पण…

ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सवर अशाप्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक; वेळीच व्हा सावध

कोरोनाच्या काळात डिजिटल मीडिया आणि इंटरनेटवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सची मागणीही गेल्या २ ते ३…

dating app
“तुमच्या डेटिंग अ‍ॅपवर महिला कमी आहेत”, सांगत तरुणानं कंपनीला थेट कोर्टातच खेचलं!

मोबाईल डेटिंग अ‍ॅपवर महिलांचे कमी प्रोफाईल असल्याची तक्रार करत एका व्यक्तीने चक्क न्यायालयात दाद मागितली आहे.