David headley ,दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली
होय, शिवसेनाप्रमुखांवर हल्ल्याचा इरादा होता- डेव्हिड हेडली

हेडलीने गेल्या तीन दिवसांपासूनच्या जबाबात केलेल्या गौप्यस्फोटांची मालिका कायम ठेवत आजही धक्कादायक खुलासे केले आहेत.

होय, २६/११ हल्ल्याचे हाफिज सईदकडून आदेश- डेव्हिड हेडलीचा खुलासा

एखाद्या विदेशी दहशतवाद्याने भारतातील न्यायालयात साक्ष देण्याची देशाच्या कायद्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

संबंधित बातम्या