Michael Clarke said David Warner has been made a scapegoat in Leadership Ban Case
David Warner Leadership Ban: “त्याला बळीचा बकरा बनवण्यात आले “, माजी खेळाडू मायकेल क्लार्कचे वक्तव्य

माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकेल क्लार्कने क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि डेव्हिड वार्नर यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

James Ariskin said Warner saved all of them on my request
”बॉल टॅम्परिंगमध्ये ३ हून अधिक खेळाडू सहभागी, डेव्हिडने माझ्या सांगण्यावरून त्या सर्वांना वाचवले”, वार्नरच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

डेव्हिड वॉर्नरचा मॅनेजर जेम्स अरिस्किन एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, माझ्या सल्ल्यानुसार वार्नर त्याच्या सहकारी खेळाडूंना वाचवले.

My family is more important to me than cricket
David Warner: “क्रिकेटपेक्षा माझे कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाचे…” डेव्हिड वॉर्नरने कर्णधारपदावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियावर केली टीका

क्रिकेट ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वावरील बंदी उठवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते, परंतु वॉर्नरने पाच पानांची नोट शेअर करून खळबळ उडवून…

Why David Warner warns Cameron Green before IPL goes to auction 2023
IPL 2023: आयपीएल लिलावात जाण्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने कॅमेरून ग्रीनला का दिली चेतावणी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

डेव्हिड वॉर्नरला वाटते की, आयपीएल 2023 मधील कॅमेरॉन ग्रीनच्या सहभागाबाबत त्याला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

david warner scored an international hundred after 1043 days for australia against england
AUS vs ENG: डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावत मार्क वॉची बरोबरी करताना मोडले मोठे विक्रम

डेव्हिड वॉर्नरने १०४३ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. त्याचबरोबर विक्रमांची रांग लावली आहे.

cricket australia opens the door for david warner leadership return
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला मोठा निर्णय: डेव्हिड वॉर्नर पुन्हा होऊ शकतो का कर्णधार? घ्या जाणून

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदावरील बंदी हटवून तो पुन्हा कर्णधार म्हणून दिसू शकतो.

david warner eng vs aus viral video
ENG vs AUS: प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलाने वॉर्नरकडे मागितली ‘ही’ वस्तू; डेविडने दिलेली भन्नाट प्रतिक्रिया Viral

सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेला एक मुलगा हातामध्ये एक कागद घेऊन बसला होता.

T20 world cup Aus vs NZ David Warner
Video: असा बोल्ड तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल! डेव्हिड वॉर्नरलाही क्षणभर आपण बाद झालोय यावर बसत नव्हता विश्वास

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना फटकेबाजीच्या प्रयत्नात सलामीवीर फलंदाज लवकर बाद होणं काही नवीन गोष्ट नाही. मात्र ज्या पद्धतीने वॉर्नर बाद…

Virat Kohli is the only one in T20, surpassing the legendary Australian batsman
ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाजाला मागे टाकत विराट कोहली अव्वलस्थानी, टी२० मध्ये तो एकटाच

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या नावावर टी२०त एक अनोखा विक्रम केला आहे. यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाला मागे टाकले.

India's tough test against Australia before the World Cup, these five players have to be careful
विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची खडतर कसोटी, या पाच खेळाडूंपासून भारताने राहावे सावध

ऑस्ट्रेलियन संघाचे हे पाच खेळाडू भारतीय संघाची डोकेदुखी ठरू शकतात. या ५ पेकी ४ खेळाडू विश्वचषक ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहेत.

DAVID WARNER
क्रिकेटमधील ‘पुष्पा’ डेव्हिड वॉर्नर बाप्पासमोर झाला नतमस्तक, भारतीयांना दिल्या शुभेच्छा; खास फोटोचीही होतेय चर्चा

सध्या देशात गणेशोत्सवाची धूम आहे. दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहेत.

संबंधित बातम्या