डाव्होस News
उद्योग मंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या डाव्होसमधील उपस्थितीबद्दल वेगवेगळा दावा केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला…
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी झाले होते.
राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या डोव्हास दौऱ्यात ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला…
दावोसमध्ये एकूण झालेल्या करारांपैकी ३५ ते ४० कोटींचे जे करार झाले त्या तीन कंपन्या तर महाराष्ट्रातीलच होत्या असा दावा त्यांनी…
महाराष्ट्र सरकारच्या डाव्होस दौऱ्यात झालेल्या खर्चावरून आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
डाव्होसमधून राज्यासाठी तब्बल १.४ लाख कोटी इतकी गुंतवणूक आणण्यात सरकारला यश आले आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक मूल्याचे म्हणजे एक लाख ४० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार दावोसमध्ये झाल्याने विरोधकांपैकी काहींना पोटदुखी झाली आहे.
डाव्होस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ज्या कंपन्यांशी सामंजस्य करार केले, त्यापैकी काही कंपन्या महाराष्ट्रातील असल्याचा आरोप विरोधकांकडून…
डाव्होसवरून विरोधक आक्रमक झाले आहेत या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली.
विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत ‘हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न’ असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले
डाव्होसमधील जागतिक परिषदेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ गेले होते. येथे विविध उद्योगांशी एक लाख ३७ हजार…
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी डाव्होसमधील एकनाथ शिंदेच्या कामगिरीबाबत भाष्य केले आहे.