Dawood Ibrahim
या आधीही चार वेळा दाऊदच्या मृत्यूची अफवा!

अनेक गंभीर गुन्ह्यांत भारताला हवा असलेला कुविख्यात गुंड व आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या मृत्यूचे वृत्त पुन्हा एकदा झळकले आहे.

nagpur winter session salim kutta, cm eknath shinde mla protest
सलीम कुत्ताप्रकरणी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटही आक्रमक; मंत्री भुसे म्हणाले, “हे तर देशद्रोह्यांचे उदात्तीकरण…”

“उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता… सलीम कुत्ता…” अशी नारेबाजी करत आमदारांनी परिसर दणाणून सोडला.

dawood ibrahim poisoned death in karachi hospital
Dawood Ibrahim: ‘ये ले दाऊद दवाई’ ते सूर्यवंशम चित्रपटातील दृष्य; विषप्रयोगाच्या वृत्तानंतर मीम्सला उधाण; काहींनी Animal चित्रपटातील Video केला शेअर!

दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं वृत्त आल्यामुळे दाऊद पाकिस्तानातच असल्याचं सिद्ध झाल्याचं सांगितलं जात आहे.

congress mla kailas gorantyal, dawood ibrahim right hand salim kutta news in marathi
“दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या”, आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा; म्हणाले, ‘‘गृहमंत्र्यांनी आता…’’

सलिम कुत्ता याची १९९८ मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा खळबळजनक दावा आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला.

dawood ibrahim death news
Dawood Ibrahim: “दाऊदवर विषप्रयोगाच्या वृत्तामुळे पाकिस्तानची पंचाईत, आता पितळ उघडं…”, उज्ज्वल निकम यांची सूचक प्रतिक्रिया!

Dawood Ibrahim Hospitalized: “पाकिस्ताननं संपूर्ण देशातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. असं तेव्हाच होतं, जेव्हा पाकिस्तानला काहीतरी लपवायचं असतं!”

dawood ibrahim
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? कराचीतील रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
“ठाकरे गटातील नेत्याची बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर पार्टी”, भाजपाकडून फोटो जाहीर, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबरचे कथित फोटो दाखवत बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले.

sharad pawar and dawood ibrahim
शरद पवारांचे कुख्यात डॉन दाऊदशी संबंध असल्याची चर्चा कशी सुरू झाली? नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे संबंध कसे जोडले गेले? याचा आढावा घेणारा लेख…

dawood ibrahim sameer wankhede
Video : “परदेशात बसून धमक्या…” दाऊद इब्राहिमबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर समीर वानखेडेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले “खूप लहान गुन्हेगार…”

Video : “दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येतात?” समीर वानखेडे म्हणाले, “हिंमत असेल तर…”

Lawrence Bishnoi Dawood Ibrahim
“मी दाऊद इब्राहिमच्या…”, NIA चौकशीदरम्यान डी-कंपनीचा उल्लेख करत लॉरेन्स बिश्नोईचा मोठा खुलासा; म्हणाला…

पंजाबमधल्या बठिंडा येथील तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची एनआयएकडून चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या