दुसरं लग्न केल्यानंतर दाऊद झाला पाकिस्तानचा जावई; “पहिली पत्नी अजूनही मुंबईतल्या…” NIA चौकशीत खुलाशे दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह याला मागच्या वर्षी NIA ने अटक केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2023 13:09 IST
नितीन गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन बेळगावच्या तुरुंगामधून; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने खंडणी मागत काल गडकरींच्या नागपुरातील कार्यालयात फोन आला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 15, 2023 17:07 IST
धक्कादायक : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावाने फोन करून मागितली खंडणी! नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला; घरासमोर सुरक्षाव्यवस्था वाढवली By लोकसत्ता टीमUpdated: January 14, 2023 14:22 IST
Team India: दाऊदने टीम इंडियाला दिली होती कारची ऑफर; तेव्हा काय म्हणाले होते कपिल देव घ्या जाणून IND vs PAK: आशिया कप १९८७ या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ अतिम सामन्यात पोहोचले होते. तेव्हा टीम इंडियाच्या ड्रेसिंग… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: January 14, 2023 13:13 IST
पाकिस्तानात गुटखा फॅक्टरी, दाऊदशी कनेक्शन; कोण आहे जेएम जोशी? ज्याला मुंबई कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा दाऊदशी संबंध, पाकिस्तानमध्ये गुटख्याचा कारखाना उघडल्याबद्दल जेएम जोशीला मुंबई विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 9, 2023 21:16 IST
“खासदार राहुल शेवाळेंनी वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता…”, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल “तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता सरळ दुसऱ्यावर आरोप करत आहात. तुम्हाला लाज कशी वाटत नाही?” असा सवाल… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 25, 2022 21:40 IST
विश्लेषण: दाऊद टोळीचे मुंबईतील कामकाज कोण चालवते? कोण आहेत सलिम फ्रुट आणि आरिफ भाईजान? प्रीमियम स्टोरी दक्षिण मुंबईतील पाखमोडिया स्ट्रीटवर राहणारा दाऊद इब्राहिम कासकर हाजी मस्तानसाठी काम करायचा By अनिश पाटीलUpdated: November 18, 2022 11:48 IST
VIDEO: दाऊद इब्राहिमला आमच्याकडे सोपवणार का? भारतीय पत्रकाराचा प्रश्न ऐकताच पाकिस्तानी अधिकाऱ्याने तोंडावर बोट ठेवलं अन्… पाकिस्तानच्या ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’चे (FIA) महासंचालक मोहसीन बट सध्या भारत दौऱ्यावर आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 17:48 IST
दाऊदचा विश्वासू सहकारी रियाझ भाटीला अटक; खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचे नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी मोटारगाडी आणि… By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 11:03 IST
विश्लेषण : दाऊदच्या माहितीसाठी बक्षीस म्हणजे काय? अशी बक्षिसे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवरील तपास यंत्रणा वेळोवेळी जाहीर करीत असतात. राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही याआधी अनेक वेळा अशी… By निशांत सरवणकरUpdated: September 27, 2022 07:15 IST
दाऊद टोळी आता एनआयएच्या निशाण्यावर ! ; दाऊद इब्राहिमवर २५ लाख तर छोटा शकीलवर २० लाख बक्षीस हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारावर या सर्वांवर बक्षीस जाहीर केले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2022 20:51 IST
Trending Memes: पंचवीस रुपयांचं काय कौतुक? ट्विटरवर का ट्रेंड होत आहे RS 25 हॅशटॅग, पाहा नेमकं प्रकरण Twitter Memes: ट्विटरवर ‘RS 25’ हे अवघे दोन शब्द जवळपास प्रत्येक दुसऱ्या ट्विट मध्ये दिसतायत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2023 16:48 IST
Maharashtra Cabinet swearing-in : उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
“असशील तिथून तुला उचलणार”, मोहित कंबोज यांनी धमकी दिलेला गजाभाऊ नेमका कोण? महायुतीला सातत्याने केलंय टार्गेट!
Vinayak Raut : “महायुतीत एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे, गरज असेल तर..”; ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याची टीका
Open Heart Surgery : छत्रपती संभाजीनगरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हृदय बंद ठेवून शस्त्रक्रिया, १४ वर्षीय मुलाला जीवदान