दाऊदला एक मुलगा, चार मुली, दर महिन्याला पैसै पाठवतो; त्याच्या पत्नीचं नाव…! ईडीच्या तपासात नवनवीन खुलासे! दाऊद इब्राहिम दर महिन्याला भारतात भावंडांसाठी १० लाख रुपये पाठवतो, असा खुलासा इडीच्या तपासात समोर आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 18:03 IST
“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…” ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2022 11:33 IST
नवाब मलिक डी गँग प्रकरण : “…त्यामुळे फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत”; शिवसेनेचा हल्लाबोल “केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांना ‘फतवे’ देण्याचे काम फडणवीस करतात, ही त्यांना आज मजा वाटत आहे,” असंही शिवसेनेनं म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2022 11:10 IST
“नवाब मलिकांचे दाऊदसोबत संबंध”, न्यायालयाच्या निरिक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने पुराव्यांवरून मलिकांचे दाऊदसोबत संबंध असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं मत नोंदवलं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 21, 2022 22:57 IST
“उद्धव ठाकरेंना नेमकी धमकी कुणाची आहे? शरद पवार की…”, नवाब मलिक प्रकरणावरून किरीट सोमय्यांचा निशाणा! किरीट सोमय्या म्हणतात, “मला तर शंका आहे की आता नवाब मलिकांना वाचवणारे उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावं लागेल की तुमचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 21, 2022 11:34 IST
विश्लेषण : दाऊदचे २० शुटर, ५०० गोळ्या झाडल्या, राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंहांचं वादग्रस्त मुंबई कनेक्शन काय? मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध करणारे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह सध्या देशभरात चर्चेचा विषय आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 20, 2022 22:56 IST
“उद्या हे दाऊदला मंत्री बनवून सांगतील, हा तर…”, उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोला! उद्धव ठाकरे म्हणतात, “आमचं हिंदुत्व गधाधारी होतं. पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण…!” By लोकसत्ता ऑनलाइनMay 15, 2022 00:38 IST
“संपूर्ण देश खलिस्तान व दाऊदच्या विळख्यात असेल तर…”; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल “पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी अशी बकवास करणाऱ्यांना वेळीच रोखायला हवे होते.” By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 08:51 IST
विश्लेषण: NIA ने ताब्यात घेतलेला सलीम फ्रूट नेमका कोण आहे? दाऊदशी काय संबंध? राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी गँगस्टर छोटा शकीलचा सहकारी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूटला ताब्यात घेतलं By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 13:47 IST
“दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून महाराष्टातील घोटाळे उघड करु लागला तर…”; संजय राऊतांचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा संदर्भ मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 12:45 IST
विश्लेषण : गँगस्टर मन्या सुर्वेचा एन्काऊंटर ते राष्ट्रपती पदकाने सन्मान, फडणवीसांनी आरोप केलेले इसाक बागवान कोण आहेत? इसाक बागवान कोण आहेत आणि ते पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कारवाया आणि त्यांच्यावरील आरोप याबाबतचं हे विश्लेषण. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2022 15:47 IST
इसाक बागवान प्रकरणावरून राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, “दाऊदने यांना सुपारी दिलीये आणि हे अल-कायदाचा…”! संजय राऊत म्हणतात, “काही राजकीय लोकांना सुपारी द्यायची आणि देशाच्या व्यवस्थेला सुरुंग लावायचे हा अल कायदाचा अजेंडा होता. तोच हे… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2022 11:04 IST
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित
आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण
पैसाच पैसा; मेष राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, ‘या’ तीन राशींना मिळणर मानसन्मान अन् अचानक धनलाभ
9 ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करतेय ‘पारू’ फेम आदित्यची खरी बायको! साकारतेय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?
गर्भवतीच्या नातेवाइकांच्या जबाबांची नोंद; आरोग्य विभागाच्या चौकशी समितीची कार्यवाही; लवकरच अंतिम अहवाल
“ही जान्हवी बावळट, मूर्ख…”, पळून गेलेली जानू पुन्हा घरी आली, जयंत करणार नवीन ड्रामा…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस…
VIDEO : धक्कादायक प्रकार; पायी चालणाऱ्या मुलीची भररस्त्यात काढली छेड, IT पार्कच्या राजधानीत महिला सुरक्षा वाऱ्यावर?
Raosaheb Danve : “उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही”, रावसाहेब दानवेंचा मोठा दावा; म्हणाले, “काँग्रेस अन् राष्ट्रवादीही…”