scorecardresearch

13 year old boy who went swimming in dam has drowned incident took place around 2 pm today in Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: डोळ्यासमोर १३ वर्षीय मुलगा बुडाला; तीन तासानंतर मृतदेह बाहेर काढला

बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दोन च्या सुमारास घडली.

A lawyer died in a speeding car accident on the Pune-Panshet road
भरधाव मोटारीच्या धडकेत पुणे-पानशेत रस्त्यावर वकिलाचा मृत्यू

अनिकेत अरुण भालेराव (३५, रा. वरदाडे, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार वकिलाचे नाव आहे.

nashik 82 year old man died in a midnight hut fire caused by a lamp in Kikwari
आगीत झोपडी भस्मसात, वृद्धेचा मृत्यू

दिव्यामुळे शेतातील झोपडीस लागलेल्या आगीत ८२ वर्षांच्या वृद्धेचा जळून मृत्यू झाला. बागलाण तालुक्यातील किकवारी येथे मध्यरात्री ही दुर्घटना घडली.

youth has died after a speeding tempo driver hit him while he was crossing the road
कात्रजमध्ये टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू

भरधाव टेम्पो चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. कात्रज परिसरात मंगळवारी रात्री हा अपघात घडला.

Unseasonal rains once again hit Lanja and Rajapur tehsil a youth died on the spot and another was seriously injured after being struck by lightning
लांजा – राजापूर मध्ये विजांचा कटकडाटासह जोरदार पाऊस ; वीज पडल्याने एकाच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

यापावसामध्ये एका झाडावर वीज पडून मुंबईतून गावी आलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

संबंधित बातम्या