मृत्यू News
वाघिणीच्या शरीरावर ओरखडल्याचे निशाण आढळले आहेत.
अपघातात सुरेश वाखारकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या वाखारकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शेतात औषध फवारणी करताना विषारी औषध नाकात गेल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू झाला.
इथेनॉलऐवजी मिथेनॉलमिश्रत मद्य प्राशन केल्याने लाओस देशात काही परदेशी पर्यटक दगावले.
औद्योगिक वसाहतीमध्ये म्यानमार रसायन कारखाना असून, या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विषारी वायूची गळती झाली.
येवला ते मनमाड महामार्गावर अनकाई पाटी येथे मालवाहतूक वाहन आणि राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगाराची बस यांची धडक झाली.
जंगलालगतच्या प्रकल्पांना मान्यता मिळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत होणारे मृत्यूदेखील वाढले आहेत.
उत्तर प्रदेशातील झाशी शहरात राणी लक्ष्मीबाई वैद्याकीय महाविद्यालयातील ‘नवजात बालक अतिदक्षता विभागा’ला लागलेल्या आगीत होरपळून दहा बालकांचा झालेला मृत्यू या…
वसई पूर्वेच्या भालिवली येथील कुंडात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला. घरात न सांगता हे दोन्ही तरूण या कुंडाच्या…
राज्यात गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातात तब्बल १३ वाघ मृत्यूमुखी पडले आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा सिटी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास…
मालाड पूर्व येथे विजेचा धक्का लागून एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडली. या दुर्घटनेत या तरुणाचा मृत्यू झाला.