Page 119 of मृत्यू News
रस्त्याने पायी जात असताना दुचाकीची धडक लागून खाली पडलेली विद्यार्थिनी पीएमपी बसखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला.
ऊसतोडणी मजुराच्या झोपडीला आग लागून तीस वर्षे वयाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर महिलेचा पती व मुलगी दोघेही गंभीर जखमी…
तुम्ही शांत, स्वस्थ झोपत नसाल तर खबरदार.. कारण, आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये आता निद्राविकारानेही डोके वर काढले असून यामुळे झोपेतच मृत्यू…
पनवेल तालुक्याच्या परिसरामध्ये स्वाइन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर जनजागृतीची विशेष बैठक सोमवारी पनवेल येथील जेष्ठ नागरिक सभागृहात घेण्यात आली.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाबद्दल जिल्ह्य़ात अनेकांनी शोक व्यक्त केला. राजकीय वर्तुळात सर्वच पक्षीयांनी त्यांना श्रध्दांजली वाहताना ग्रामीण…
पोलिसांचा चोवीस तास बंदोबस्त असल्याचा दावा केला जात असताना शहरातील सहा विभागांत गेल्या पाच वर्षांत ६ हजार २५५ अपघात झाले…
भरधाव टेम्पो रस्त्याच्या दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला शिरल्याने समोरून येणाऱ्या मोटारीशी त्याची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर…
थंडीपासून बचाव करण्यासाठी शेगडी पेटविल्यामुळे धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मृत्यू ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडणारी अपरिहार्य घटना. पण तिच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन मात्र वेगळा..
सासवडजवळील पानवडी घाटात गस्तीवरील मोटार नव्वद फूट खोल दरीत कोसळून तीन पोलिसांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेला हा अपघात रविवारी…
अरूण वामनराव बापट यांचे कॅनडातील टोरांटो येथे नुकतेच निधन झाले. ते बासष्ट वर्षांचे होते. मुळशी तालुक्यातील सेनापती बापट विद्यालयाशी ते…
अपघातात मृत्यू होण्याच्या आकडय़ामध्ये या वर्षी थोडी वाढ झाली आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघातापैकी ८० हे मानवी चुकांमुळेच होत असल्याचे…