Page 123 of मृत्यू News
येथील विश्रामबाग-वारणाली परिसरातील एका घरात शुक्रवारी रात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला.
लग्नविधीसाठी निघालेल्या मोटारीची समोरून येणाऱ्या मालमोटारीशी धडक होऊन झालेल्या अपघातात नवरदेवासह त्याचा मित्र जागीच ठार झाला. या अपघातात अन्य चार…
बाहेरून कुलूप लावलेल्या एका खोलीत तरुणीचा अत्यंत कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने जाटतरोडी भागात बुधवारी सकाळी खळबळ उडाली.
पाळण्यात झोपलेली चिमुरडी खाली पडू नये म्हणून तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाळण्याला बांधलेल्या ओढणीनेच अकरा महिन्याच्या मुलीचा जीव घेतला.
शहरात नवीन तुळजापूर नाक्याजवळ दगडखाणीतील पाण्यात बुडून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. पाण्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे…
कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थिनींचा मुळा नदीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तालुक्यातील चास येथे ही घटना घडली.…
तालुक्यातील ताज येथील पांडुरंग नरसू लष्कर (वय ३५) या तरुणास काठी व अन्य हत्यारांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यात गंभीररीत्या…
दारूच्या नशेत बायकोला मारहाण करणाऱ्यास प्रतिबंध केल्याचा राग येऊन, नातवाने आजोबांना केलेल्या जबर मारहाणीत आजोबा जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.
कविता आणि गीतलेखनाबरोबरच संगीत, रंगमंचीय कार्यक्रम, चित्रकला, कला प्रांतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे सुधीर मोघे यांच्या निधनाने मनस्वी कलाकाराला आपण…
भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे शनिवारी सिकंदराबाद येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
मोहोळ तालुक्यातील गाढवे वस्तीजवळ उजनी कालव्याच्या मुख्य वितरिकेत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहानग्या भावंडांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद…
वाशी खाडी पुलावरुन निर्माल्य टाकताना खिशातून पडणारा मोबाइल पकडताना तोल गेल्याने एक ४९ वर्षीय व्यक्ती खाडी पडल्याची घटना आज सकाळी…