ज्येष्ठ सहकार नेते डॉ. वा. रा. कोरपे यांचे निधन सहकार नेते डॉ.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे आज दुपारी २.३० वाजता अकोला येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. 12 years ago