Page 85 of मृत्यू News

uncle niece drowned in water
सांगली : विहिरीमध्ये बुडाल्याने काका-पुतणीचा मृत्यू

कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण अग्रण धुळगाव येथे विहिरीत पडलेल्या पुतणीला वाचविताना काकासह पुतणीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

death 22
मुंबई : योगा प्रशिक्षकाचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

पतीसोबत वैयक्तिक मुद्द्यांवरून वाद झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजते. मृत महिला पती आणि दोन मुलींसह कांदिवली येथे राहत होती.