Page 92 of मृत्यू News

Woman cricketer's body found hanging from tree in forest, family alleges murder Woman cricketer Rajashree
Indian Cricketer Death: धक्कादायक! ओडिशाच्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला महिला क्रिकेटरचा मृतदेह, कुटुंबीयांचा खूनाचा आरोप

Indian Cricketer Death: भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठी धक्कादायक घटना आज घडली असून, ओडिशामधील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थतेत मृतदेह सापडला आहे.

Girl dies after falling into water tank in planned housing project in katraj
मुंबईत पत्नीच्या खूनाच्या आरोपाखाली पतीला अटक; पत्नीच्या कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप

पती रेहान हा पत्नी यशोदाला मारहाण करायचा तिने धर्मांतर करावे, यासाठी बळजबरी करायचा, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

death
नाशिक : सिडकोत मोटारीखाली सापडून बालकाचा मृत्यू

हातातील प्लास्टिक पिशवी पडल्याने चिमुकल्याने आईचा हात सोडून तो बॅग उचलत असतांना द्वारकाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारीची त्याला धडक…

West Bengal Siliguri wife murder
श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती; पतीनं पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करुन नदीत फेकले

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे राहणाऱ्या मोहम्मद अंसारुलने पत्नी रेणुकाची हत्या करुन तिचे तुकडे केले.

Sunil Deshmukh Maharashtra Foundation America
महाराष्ट्रातील सामाजिक कामांना पाठबळ देणाऱ्या सुनील देशमुख यांचं निधन

राज्यातील विविध सामाजिक चळवळींना पाठबळ देणारे महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे निधन झाले.

माकडांसोबत सेल्फी घेण्याचा मोह जीवावर बेतला! ५०० फूट खोल दरीत कोसळून प्रवाशाचा मृत्यू

माकडांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात प्रवासी ५०० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

death
पुणे : नगर रस्त्यावर टेम्पोच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू

वाघोली परिसरातील शांताई हाॅस्पिटलसमोरुन ते रस्ता ओलांडत होते. त्या वेळी भरधाव टेम्पोने केवलबाई शिरसाठ यांना धडक दिली.