फौजदारावर हल्ला, कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनातून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीला ग्रामस्थांनी पकडले. मात्र यातील एका आरोपीने कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न…

चिखलीत पाचव्या मजल्यावरून पडल्याने नववीत शिकणारी विद्यार्थिनी ठार

आजारी असल्याने शाळेत न जाता घरी राहिलेली चिखली येथील १६ वर्षांची युवती पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्युमुखी पडली.

तीन शाळकरी मुलींचा पाण्याच्या खड्डय़ात पडून मृत्यू

मुरुमासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रानात शेळय़ा चारण्यासाठी गेलेल्या मुली पावसाने भरलेल्या पाण्यात पडल्याने…

भीमा नदीतील वाळू उपशामुळे कर्नाटकातील तीन मुलींचा बळी

अक्कलकोट तालुक्यातील कुडल येथे कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात वाळू उपसा होऊन झालेल्या मोठय़ा डबक्यात पाण्यात बुडून कर्नाटकातील तिघा मुलींचा…

मोटारसायकलच्या अपघातात पादचा-यासह दोघांचा मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर शहराजवळ केगाव येथे मोटारसायकलची धडक बसून पादचारी व मोटारसायकलस्वार असे दोघेही मृत्युमुखी पडले. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा…

रहदारीचा पंधरा दिवसांतील पाचवा बळी

शहरातील जीवघेण्या रहदारीने गेल्या काही दिवसांतील पाचवा बळी बुधवारी घेतला. औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात महानगरपालिकेचे कर्मचारी ब्रीजलाल बिज्जा जागीच ठार झाले.

‘अखेर’चे रीती-रिवाज

आपल्या परिचित व्यक्तींच्या जवळच्या नातलगाचे निधन होते. ती दु:खद बातमी समजल्यावर आपल्याला काही काळ धक्का बसतो. त्यातून सावरल्यावर मनात संभ्रम…

नैसर्गिक आपत्तीमुळे चार महिन्यांत २० जणांचा मृत्यू

फेब्रुवारी व मार्चमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व पडलेली गारपीट आणि गेल्या मे महिन्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्यामुळे…

मंगलाष्टकापूर्वी श्रध्दांजली, विवाह समारंभ साध्या पद्धतीने

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर वंजारी समाजाच्या विवाह समारंभात सुरुवातीला श्रद्धांजली व नंतर मंगलाष्टका घेतल्या जात आहेत. विवाह…

प्रतिक्रिया : ‘असंतोषा’मागची वस्तुस्थिती

कॉ. शरद पाटील यांच्या निधनानंतर ‘असंतोषाचे घरा’ हा गणेश निकुंभ यांचा लेख ‘लोकप्रभा’ने प्रसिद्ध केला होता. त्या लेखावरची प्रतिक्रिया…

संबंधित बातम्या