शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांचे निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांचे (वय ७७ ) प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे जसलोक रुग्णालयात निधन…

विहिरीत बुडाल्याने मृत्यू

लोहा व कंधार तालुके दुष्काळाने होरपळून निघत असताना पिण्याचे पाणी भरण्यास गेलेल्या दोघींचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. लोहा तालुक्यातल्या किवळा…

पत्नीला नांदण्यास येण्याचा आग्रह धरणाऱ्या पतीचा मारहाणीत मृत्यू

पत्नीला सासरी नांदविण्यासाठी गावाकडे घेऊन जाण्यासाठी आलेल्या मुकद्दर शमशोद्दीन काझी (वय ३१) यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.…

गजानन तांडेल यांचे निधन

मराठी व जागतिक रंगभूमीचे व्यासंगी, वृत्तपत्र लेखक आणि नाटय़ समीक्षक गजानन तांडेल यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ८८…

विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

शनिवारी बेपत्ता झालेल्या तालुक्यातील मोराणे येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा मृतदेह रविवारी दुपारी गटारालगतच्या खड्डय़ात आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा…

विषारी औषधाचे पाकिस्तानात आणखी १२ बळी

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात विषारी कफ सिरपच्या सेवनाने १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे विषारी औषधाच्या सेवनाच्या बळींची संख्या ४० झाली…

पनवेलच्या सरकारी कर्मचाऱ्याचा नागपूरमध्ये मृत्यू

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या सार्वजानिक बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्य़ातील पनवेल भागात राहणारा महादेव कोळी (५०) असे…

मुख्यमंत्र्यांच्या सफारीनंतर चंद्रपुरात मादी बिबटय़ाचा संशयास्पद मृत्यू

बल्लारपूर वन परिक्षेत्रांतर्गत कारवा-बल्लारपूर मार्गावरील भागरती नाल्यात मंगळवारी पहाटे मादी बिबटचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. मुख्यमंत्र्यांच्या ताडोबा सफारीनंतर दोनच दिवसांनी…

मोटारसायकलींची भीषण टक्कर; पोलिसासह तिघे जागीच ठार

वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन एका पोलीस शिपायासह तिघे ठार झाले. वैशालीनगर सिमेंट मार्गावर सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या…

शहीद राजेंद्र कुंभार यांच्यावर अंत्यसंस्कार

छत्तीसगडमधील दन्तेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेला उडतरे (ता. वाई) येथील जवान राजेंद्र कुंभार (वय ३५) यांच्यावर सोमवारी सायंकाळी आठ…

पीएमपीएलच्या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू

पीएमपीएलच्या बसचालकाच्या बेशिस्तीमुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ पादचारी महिलेला सोमवारी दुपारी जीव गमवावा लागला. चालकाने नो एन्ट्रीमध्ये बस नेल्यामुळे महापालिकेच्या समोरच्या प्रवेशद्वाराजवळ…

संबंधित बातम्या