“जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार”; केसरकरांच्या दिल्लीतील आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, म्हणाले… शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2022 16:03 IST
उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिदें गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्हाला अभिमान, त्यांनी…” शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2022 12:28 IST
शरद पवारांनीच नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली; केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले “राज ठाकरेंच्या पाठीशीही…” शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता, केसरकरांचा गंभीर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2022 13:16 IST
“संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत”, दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची टीका केसरकर यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2022 19:49 IST
मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास परत जाऊ म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले “सूरतेला जाण्यापेक्षा…” …तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती, उद्धव ठाकरे संतापले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2022 16:26 IST
“वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरे भाजपाच्या वरिष्ठांशी बोलले तर…,” शिंदे गटाकडून मोठं विधान “हा तोडगा महाराष्ट्र स्तरावर नाही तर वरिष्ठ स्तरावरच निघू शकेल” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2022 09:51 IST
“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान आजुबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावं, दीपक केसरकरांचा सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 13:43 IST
‘रिक्षावाल्यांना हिणवण्यामध्ये आणि त्यांचे दु:ख समजून घेण्यामध्ये फरक असतो’, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, असा टोला उद्वव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें यांना लगावला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 12:32 IST
…म्हणून आम्ही एका मोठ्या पक्षाला दिलेला शब्द फिरवणं शक्य नव्हतं : दीपक केसरकर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बंडखोरीबाबत मोठं विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2022 16:29 IST
“संजय राऊत स्वतः शिवसेनेत, मात्र निम्मं काम राष्ट्रवादीचं करतात”; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 15:52 IST
“उद्धव ठाकरेंचं मन दुखावण्याचा हेतू नव्हता, आम्ही आजही…”; दीपक केसरकरांची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर बंडखोरांनी आनंद साजरा केल्याच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 15:43 IST
“माझ्या दृष्टीने आज शेवटचा दिवस आहे”, बंडखोर आमदार दीपक केसरकरांचे सूतोवाच; सत्तेच्या महानाट्यावर पडदा पडणार? दीपक केसरकर म्हणतात, “आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागलं, डुकरं, मेलेली प्रेतं, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागलं, तर ते…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 14:11 IST
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
NCP Sharadchandra Pawar Winner Candidate List: शरद पवारांचे किती शिलेदार जिंकले आणि कोण पराभूत झाले? पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Election Winner Candidate List: भाजपाच्या विजयरथाची राज्यव्यापी घोडदौड, महायुतीला बहुमत; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट; कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा एका क्लिकवर
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Jurassic period: दहा लाख वर्षांच्या सततच्या पावसानंतर डायनासोर्सने घेतला पृथ्वीचा ताबा; शास्त्रीय संशोधन काय सांगते?
IND vs AUS: “तू खूप स्लो बॉलिंग…’, यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला डिवचत झळकावलं शानदार अर्धशतक, पाहा VIDEO
Shreyas Iyer : IPL 2025 लिलावापूर्वी श्रेयस अय्यरचा मोठा धमाका; षटकार-चौकारांचा पाऊस पाडत गोव्याविरुद्ध झळकावले वादळी शतक
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी