“उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटले आणि त्यांच्या भूमिकेत…”; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी दीपक केसरकरांची प्रतिक्रिया काही सल्लागार आणि अतिउत्साही मंडळी जे काही करतात त्यामुळे पक्ष अडचणीमध्ये आला आहे, असेही केसरकर म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2022 09:41 IST
संजय राऊतांच्या टीकेनंतर शिंदे गट आक्रमक, दीपक केसरकरांनी दिलं जशास तसं उत्तर, म्हणाले ‘आतापर्यंत आम्ही…’ शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यामुळे एकमेकांवर जोरदार टीक केली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 27, 2022 08:22 IST
बंडखोर आमदारांचा पंचतारांकित हॉटेलचा खर्च कोण करतंय? दीपक केसरकर म्हणाले, “आम्ही भाजपाशी बोलतोय, पण…” शिवसेनेचे बंडखोर आमदारांचा आलिशान पंचतारांकित हॉटेलमधील खर्च नेमकं कोण करतंय असा प्रश्न विचारला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 20:50 IST
“तुमच्यावर ईडीचा दबाव आहे का?”; पत्रकारांच्या प्रश्नावर बंडखोर आमदार म्हणाले, “२-३ आमदारांवर…” शिवसेना आमदारांच्या बंडामागे ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थाच्या कारवाईची भीती असल्याचाही आरोप केला जातोय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 20:08 IST
“उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवलं होतं, पण…”; दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी गुवाहटीमधून ऑनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 19:22 IST
एकनाथ शिंदे गटातील आमदार मुंबईत कधी येणार? दीपक केसरकर म्हणाले… शिंदे गटाचे बंडखोर आमदार मुंबईत कधी येणार असा प्रश्न बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी बंडखोर गटाची… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 25, 2022 18:59 IST
“…तर एका मिनिटात नितेश राणेंचं संचालकपद रद्द होईल”, दीपक केसरकरांनी साधला निशाणा, ‘त्या’ नियमाचा दिला दाखला! नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 19, 2022 07:52 IST
“थोडी तरी लाज बाळगा, ज्या कुटुंबामुळे…”, नारायण राणेंना दीपक केसरकरांनी सुनावलं! “संजय राऊत तुम्हाला बोललेत का? मग मध्ये कशाला बोलताय?” असा सवाल देखील दीपक केसरकरांनी नारायण राणेंना केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 18, 2022 12:11 IST
“मी मंत्री असताना नितेश राणेंची तपासणी करुन पुन्हा जेलमध्ये पाठवलं होतं, आता…”, दीपक केसरकरांचा घरचा आहेर शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मी मंत्री असताना नितेश राणे यांना तपासणी करून जेलमध्ये पाठवल्याचं म्हणत… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 09:25 IST
“नारायण राणे यांना कोण दीपक केसरकर असा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘ती’ घटना आठवावी” शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 21:50 IST
“…म्हणून नारायण राणेंचा मुलगा निवडून आला”, केसरकरांचा राणेंवर हल्लाबोल राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 21:49 IST
निश्चलनीकरण, जीएसटीमुळे भविष्यात विकासदर उंचावेल – दीपक केसरकर जीएसटीमुळे येणारी तूट भरून काढण्यासाठी केंद्राकडून पहिली पाच वर्षे राज्यांना मदत करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2017 04:18 IST
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Devendra Fadnavis Mother Video : जेवण, झोपेकडे लक्ष नव्हतं…मुख्यमंत्री तर बनणारच; निवडणुकीतील यशानंतर फडणवीसांच्या आईचा Video चर्चेत
Rishabh Pant : ‘भाई, गाफील राहून चालणार नाही…’, ऋषभ पंत लाईव्ह सामन्यात असं नेमकं कोणाला म्हणाला? VIDEO व्हायरल
Video: श्रद्धा कपूरच्या गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेनेच्या लावणीचा ठसका; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले, “कडक…”