“संजय राऊत स्वतः शिवसेनेत, मात्र निम्मं काम राष्ट्रवादीचं करतात”; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 15:52 IST
“उद्धव ठाकरेंचं मन दुखावण्याचा हेतू नव्हता, आम्ही आजही…”; दीपक केसरकरांची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर बंडखोरांनी आनंद साजरा केल्याच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 15:43 IST
“माझ्या दृष्टीने आज शेवटचा दिवस आहे”, बंडखोर आमदार दीपक केसरकरांचे सूतोवाच; सत्तेच्या महानाट्यावर पडदा पडणार? दीपक केसरकर म्हणतात, “आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागलं, डुकरं, मेलेली प्रेतं, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागलं, तर ते…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 14:11 IST
“उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटले आणि त्यांच्या भूमिकेत…”; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी दीपक केसरकरांची प्रतिक्रिया काही सल्लागार आणि अतिउत्साही मंडळी जे काही करतात त्यामुळे पक्ष अडचणीमध्ये आला आहे, असेही केसरकर म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2022 09:41 IST
संजय राऊतांच्या टीकेनंतर शिंदे गट आक्रमक, दीपक केसरकरांनी दिलं जशास तसं उत्तर, म्हणाले ‘आतापर्यंत आम्ही…’ शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यामुळे एकमेकांवर जोरदार टीक केली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 27, 2022 08:22 IST
बंडखोर आमदारांचा पंचतारांकित हॉटेलचा खर्च कोण करतंय? दीपक केसरकर म्हणाले, “आम्ही भाजपाशी बोलतोय, पण…” शिवसेनेचे बंडखोर आमदारांचा आलिशान पंचतारांकित हॉटेलमधील खर्च नेमकं कोण करतंय असा प्रश्न विचारला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 20:50 IST
“तुमच्यावर ईडीचा दबाव आहे का?”; पत्रकारांच्या प्रश्नावर बंडखोर आमदार म्हणाले, “२-३ आमदारांवर…” शिवसेना आमदारांच्या बंडामागे ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थाच्या कारवाईची भीती असल्याचाही आरोप केला जातोय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 20:08 IST
“उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवलं होतं, पण…”; दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी गुवाहटीमधून ऑनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 19:22 IST
एकनाथ शिंदे गटातील आमदार मुंबईत कधी येणार? दीपक केसरकर म्हणाले… शिंदे गटाचे बंडखोर आमदार मुंबईत कधी येणार असा प्रश्न बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी बंडखोर गटाची… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 25, 2022 18:59 IST
“…तर एका मिनिटात नितेश राणेंचं संचालकपद रद्द होईल”, दीपक केसरकरांनी साधला निशाणा, ‘त्या’ नियमाचा दिला दाखला! नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 19, 2022 07:52 IST
“थोडी तरी लाज बाळगा, ज्या कुटुंबामुळे…”, नारायण राणेंना दीपक केसरकरांनी सुनावलं! “संजय राऊत तुम्हाला बोललेत का? मग मध्ये कशाला बोलताय?” असा सवाल देखील दीपक केसरकरांनी नारायण राणेंना केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 18, 2022 12:11 IST
“मी मंत्री असताना नितेश राणेंची तपासणी करुन पुन्हा जेलमध्ये पाठवलं होतं, आता…”, दीपक केसरकरांचा घरचा आहेर शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मी मंत्री असताना नितेश राणे यांना तपासणी करून जेलमध्ये पाठवल्याचं म्हणत… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 09:25 IST
Union Budget 2025 Live Updates: कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली, यादीत एकूण ३६ जीवनावश्यक औषधांचा समावेश
ॲडल्ट चित्रपटाचं शूटिंग करताना घडली भयंकर घटना, हॉटेलच्या बाल्कनीतून कोसळून २७ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू
पुन्हा एकदा थरारक खेळ मनोरंजनासाठी सज्ज, Squid Game 3च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; कधी, कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या…
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Video : तुम्हाला सायनस किंवा श्वसनाशी संबंधित त्रास होतो? भस्त्रिका प्राणायाम करा, जाणून घ्या कसे करावे?