बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. ओम शांती ओम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९७६ रोजी झाला. ती प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. बाजीराव मस्तानीमधला सहकलाकार रणवीर सिंहशी तिने लग्न केलं आहे.Read More
Happy Birthday Deepika Padukone: दीपिका पदुकोण, बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक, तिला उत्तम अभिनय, सौंदर्य आणि उत्कृष्ट चित्रपटांच्या…