खुसखुशीत

हिंदी चित्रपटांमध्ये ब्लॉकबस्टर, तद्दन गल्लाभरूच्या पलीकडे जाणारे वैविध्यपूर्ण आशय-विषय-मांडणीचे चित्रपट, बॉलीवूड भपकेबाजपणाला फाटा देणारे चित्रपटही येऊ लागले आहेत.

रणवीरच्या प्रेमाने दीपिका बदलली?

एरवी शांत राहणाऱ्या, जेवढय़ास तेवढे बोलणाऱ्या, पण आपल्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या आणि आपले खासगी आयुष्य ग्लॅमरपासून दूर ठेवणाऱ्या…

पाहा: शाहरूख आणि दीपिकाचे ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटातील रोमँटिक गाणे

‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकणारी शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणची जोडी ‘हॅपी न्यू इयर’ या…

‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटावर बंदी घालण्याची उच्च न्यायालयाकडे मागणी

होमी अदजानिया दिग्दर्शित ‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात मंगळवारी दाखल करण्यात आली.

पाहा शाहरुख,दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इयर’मधील ‘इंडियावाले’ गाणे

प्रेक्षकांवर चित्रपटाच्या दमदार ट्रेलर आणि पोस्टरची मोहिनी पाडल्यानंतर फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इयर’ या बदुचर्चित चित्रपटातील ‘इंडियावाले’ हे गाणे…

पाहाः ‘फाइंडिंग फॅनी’ मधील दीपिका, अर्जुनचे गमतीदार ‘शेक युअर बुटिया’ गाणे

‘ओ फॅनी रे’नंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूरच्या ‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटातील ‘शेक युअर बुटिया’ गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूड कलाकारांकडून टि्वटरवरील नावात बदल

काळानुरूप चित्रपटाच्या प्रसिद्धीतही बदल होत गेले. चाहत्यांसाठी स्वप्नवत दुनियेत राहणारे बॉलिवूडचे तारे चाहत्यांमध्ये मिसळून आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करताना दिसू लागले.

प्रेक्षकांवर ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या ट्रेलरची मोहिनी

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बॉलिवूडच्या ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. शाहरूख खान, अभिषेक बच्चन, दीपिका पडुकोण, सोनु…

शाहरूखच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या ट्रेलरचे १४ ऑगस्टला अनावरण

बॉलिवूडमधील तारे-तारकांच्या उपस्थितीत शाहरूख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या ट्रेलरचे १४ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे. ‘भारतीयत्व’ हा चित्रपटाचा…

व्हिडिओ : रणबीर, दीपिकाचा ‘तमाशा’तील ‘नागिन’ डान्स

बॉलिवूडचे माजी प्रेमीयुगल रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण सध्या कोरसिकामध्ये इम्तियाझ अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. चित्रपटाचे शुटिंग सुरू…

संबंधित बातम्या