दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्लीतल्या ७० जागांसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. एकीकडे अरविंद केजरीवाल यांची अटक, सुटका आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर आम आदमी पक्षानं सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असताना दुसरीकडे काँग्रेसकडून प्रचारासाठी दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं होतं. या दोन्ही पक्षांसमोर यंदा कडवं आव्हान होतं ते भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं.


Read More
Who is Vijender Gupta
Vijender Gupta: २०१५ साली सभागृहाच्या बाहेर फेकलं गेलं, आज तेच झाले विधानसभा अध्यक्ष

Who is Vijender Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांनी आज शपथ घेतली. तर विजेंद्र गुप्ता यांनी विधानसभा अध्यक्षांची शपथ घेतली.…

Delhi CM Rekha Gupta
Delhi CM Rekha Gupta : दिल्लीतील महिलांना २५०० रुपये कधीपासून मिळणार? दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितली तारीख

दिल्लीतील महिलांना देखील लवकरच लाडकी बहीण योजनेप्रमाणे आर्थिक लाभ दिला जाणार आहे.

Congress Alka Lamba shared a photo with Delhi CM Rekha Gupta
Delhi CM Rekha Gupta : “…अन् ३० वर्षांपूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला”, रेखा गुप्ता मुख्यमंत्री होताच काँग्रेस नेत्याची भावुक पोस्ट फ्रीमियम स्टोरी

रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Rekha Gupta and Delhi New Cabinet Ministers to take oath today
Rekha Gupta : रेखा गुप्तांना मुख्यमंत्रीपद, मग केजरीवालांना हरवणाऱ्या परवेश वर्मांकडे कोणती जबाबदारी? वाचा कसं असेल मंत्रिमंडळ!

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता या आज शपथ घेणार आहेत.

Rekha Gupta, the new Chief Minister of Delhi, taking charge of the state leadership.
Delhi CM Rekha Gupta: पहिल्याच विजयात दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या रेखा गुप्ता कोण आहेत? आरएसएस, एबीव्हीपीशी आहे थेट कनेक्शन

Rekha Gupta Delhi CM: रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रिय सदस्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या…

Image Of Rekha Gupta
Rekha Gupta: रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

Delhi CM: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ४८ तर आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा…

BJP Delhi government
Delhi CM: दिल्लीचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपा सज्ज; पण लाडक्या बहिणींना २,५०० रुपये मिळणार? इतर आश्वासने कोणती?

Who is Delhi CM: यमुना नदीची स्वच्छता करणे हे दिल्ली सरकारसमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अर्थव्यवस्थेपासून निवडणुकीत दिलेली आश्वासने…

Delhi New CM Announcement 2025 LIVE Updates in Marathi
Delhi New CM Announcement 2025 : रेखा गुप्ता यांनी केला सरकार स्थापनेचा दावा, उद्या घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Delhi CM Oath Ceremony LIVE: दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी (२० फेब्रुवारी) रामलीला मैदानावर होणार आहे.…

INDIA alliance meeting
India Bloc: इंडिया आघाडीच्या भवितव्याची अनिश्चितता; काँग्रेस आणि मित्रपक्ष यातून कसा मार्ग काढतील?

India Alliance Future: लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीला फारसे यश मिळालेले नाही. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांच्या आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

aam aadmi party Arvind Kejriwal
विश्लेषण : दिल्ली गमावल्याने ‘आप’ला पंजाबची चिंता; नेतृत्व बदलाला बगल?

दिल्ली हातातून गेल्याने आपने पंजाबवर लक्ष केंद्रित केले. हे एकमेव राज्य हातातून गेल्यावर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल. कारण या पक्षाचे…

संबंधित बातम्या